Home / आरोग्य / “1 ग्लास हा पदार्थ शरीरातील थकवा अशक्तपणा कमजोरी पूर्णपणे निघून जाईल..

“1 ग्लास हा पदार्थ शरीरातील थकवा अशक्तपणा कमजोरी पूर्णपणे निघून जाईल..

संक्रमणाच्या काळामध्ये त्यानंतर आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तो अशक्तपणा जाणवू लागतो आणि हा अशक्तपणा आपल्या शरीरामध्ये अनेक कालावधीपर्यंत राहतो म्हणूनच जर आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही तीन दिवस सकाळ-संध्याकाळ दुपार तीन वेळा केला तर तुमच्या शरीरातील अशक्तपणा पूर्णपणे दूर होणार आहे त्याचबरोबर काही कमजोरी आहे थकवा आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे.

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनणार आहे.सध्याच्या काळामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली व मजबूत बनण्यासाठी आपला अनेक प्रकारची औषधे सेवन करत आहोत परंतु त्या औषधांचा आपल्या शरीरावर हवा तसा फरक काही वेळा जाणवतं नाही. अनेकदा विपरीत परिणाम सुद्धा घडून येतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

आजारातून बरे झाल्यानंतर हाता पायाला मुंग्या येत असतात. आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ऊष्णता निर्माण होते. तोंड येते ,पोटामध्ये आग निर्माण होऊ लागते, पोट दुखू लागते अनेक समस्या आपल्याला उपलब्ध होतात शिवाय शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होऊ लागते हिमोग्लोबिनचे प्रमाण घटू लागते. अशावेळी आपल्याला दम लागतो ,धाप लागते, कष्टाची कामे आपण करू शकत नाही म्हणूनच आजच्या काळामध्ये आपण जे पदार्थ वापरणार आहोत. या पदार्थामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळणार आहे त्याचबरोबर शरीरातील जे स्नायू थकलेले आहेत त्यांना सुद्धा गती प्राप्त होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक ग्लासभर कोमट पाणी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा मध मिसळायचे आहे .मधाचे उपयोग आपण सर्वजण जाणतोच.मध हे नैसर्गिक दृष्ट्या आपल्या शरीरासाठी एक चांगले घटक मानले गेलेले आहे यामध्ये अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात त्याचबरोबर यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरात जे काही वाईट घटक आहेत , विषारी घटक आहेत ते बाहेर पडण्यासाठी याचा मदत होत असतो त्याच बरोबर अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्याने सुद्धा आपल्या शरीरातील मांसपेशी मजबूत बनण्यासाठी कार्य करत असते त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

अनेकदा आपल्याला थकवा जाणवत असेल तर अशा वेळी आपण मध खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये रक्त प्रवाह सुद्धा सुरळीत होतो आणि परिणामी आपल्याला चांगली ऊर्जा प्राप्त होते त्यानंतर आपल्याला एक चमचा दालचिनी घ्यायची आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे, याची चव तिखट असली तरी आपल्या शरीरासाठी हे उत्तम मानले गेलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा दालचिनीची पावडर लागणार आहे त्यानंतर हे सगळे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला दिवसभरातून तीन वेळा सेवन करायचे आहे सकाळी उठल्यानंतर दात घासल्यावर एकदा आणि जेवण झाल्यावर एका रात्री झोपताना एकदा अशा पद्धतीने आपल्या तीन वेळा हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी भरपूर प्रमाणावर मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या शरीरातील स्नायू सुद्धा मजबूत होणार आहे म्हणून हा घरगुती उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *