Home / आरोग्य / आपली किडनी खराब होण्याची ही आहेत 7 लक्षणे.. चुकून सुद्धा दुर्लक्ष करू नका.

आपली किडनी खराब होण्याची ही आहेत 7 लक्षणे.. चुकून सुद्धा दुर्लक्ष करू नका.

नमस्कार, आपल्या सर्वांचा स्वागत आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुमची किडनी खराब होण्याची ही आहेत 9 लक्षणे चुकून सुद्धा दुर्लक्ष करू नका.

सकाळी झोपेतून उठल्यानंतर झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो. आपण अशा वेळी शारीरिक टाकीचा पुरेपूर वापर करून घेत असतो पण बऱ्याचदा आपण आपल्या शरीराकडून येणाऱ्या सिग्नलकडे दुर्लक्ष करतो. त्यातले बरेचसे शरीरातील एखाद्या अवयवाच्या बेगडीचे असतात पण आपण असं दुर्लक्ष करत राहिलो तर काही गंभीर शारीरिक समस्यांचा भविष्यात सामना करावा लागू शकतो सिग्नल किडनी सारखे अवेवा कडून पाठवले जातात त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने काही गंभीर परिणाम शरीरावर होत असतो.

पहिली समस्या आहे- रात्री जाग येणे झोप न येणे शरीरातील अनावश्यक घटक या मार्गे किडनीच्या मदतीने शहरा बाहेर काढले जातात परंतु जेव्हा तिने व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जशीच्या तशी राहतात रक्तातील त्यांचे प्रमाण वाढते त्यामुळे रक्त दूषित होत जाते याचा सरळ परिणाम होत असतो आपण रात्री जाग येणे झोप न येणे एक किडनीचे कार्य व्यवस्थित सुरू नसल्याचे

दुसरी समस्या- तांबड्या रक्तपेशींची संक्या कमी होणे किडनी ड जीवनसत्व चे रूपांतर ईएफयु हार्मोन्समध्ये करत असते हे हार्मोन्स लाल रक्तपेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असते. जर किडनी व्यवस्थित काम करत नसतील तर शरीरातील लाल पेशींची निर्मिती व त्याचा सरळ परिणाम होत असतो. लाल रक्तपेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करत असतात जर त्यांची संख्या कमी असेल तर ऑक्सिजन पुरवठा कमी होतो त्यामुळे मांस पेशी आणि मेंदूच्या प्रतीवर याचा परिणाम होतो.

तिसरी समस्या- चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे. किडनीच्या विकारामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. जर 20 ते 25 टक्के किडनीचे कार्य व्यवस्थित होत नसेल तरी परिस्थिती उद्भवते. पांढरे चट्टे येणे झोपताना थकवा जाणवणे याचे लक्षण आहे

चौथी समस्या- शरीरातील पाणी कमी होणे जेव्हा किडनी शरीरातील अनावश्यक गोष्टी अनावश्यक घटक यांचा ताळमेळ साधू शकत नाही तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जातं. तोंड कोरडे पडत शरीरातील पाणी कमी झाले कि हाडांचे आजार उद्भवतात. जास्त पाणी पिल्याने ह्या आजारावर सहज मात करता येऊ शकते पण पुढे जाऊ शकते मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पाचवी समस्या- तोंडाची दुर्गंधी येणे तोंडाचा वास येणे किडनी ठीक काम करत नसेल तर अनावश्यक टाकाऊ पदार्थ शहरात राहतात त्यामुळे त्याचा जिभेच्या चवीवर परिणाम होतो. वजन प्रचंड कमी होत जात. विषारी पदार्थ रक्तात साचल्यामुळे दुषित होते.

सहावी समस्या- श्वास घेण्याची क्षमता कमी होणे श्वास घेण्याची क्षमता कमी होणे देखील किडनी विकार जे दृश्य लक्षण आहेत. शरीरात असलेले अक्सेस फ्लुइड त्याला कारणीभूत असतात. जे किडनीच्या कार्यपद्धतीमुळ शरीर बाहेर पडू शकत नाहीत आणि अनेमियामुळे सुद्धा असं होऊ शकतं ज्यात रक्‍त केंद्र पेशींमुळे व्यवस्थित भिस्र होऊ शकत नाहीत.

सातवा लक्षण आहे अंगाला जास्त घाम येणे खूप जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्यावर तळव्यांना घाम येणे हीसुद्धा किडनीच्या खराब होण्याचे लक्षण आहे. अनावश्यक द्रव्ये काढून टाकण्याची क्षमता कमकुवत असल्यामुळे असं होत असतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *