Home / आरोग्य / एका आठवड्यात चरबी मेणासारखी वितळेल,७ दिवसांत १५ किलो वजन कमी घरगुती उपाय.

एका आठवड्यात चरबी मेणासारखी वितळेल,७ दिवसांत १५ किलो वजन कमी घरगुती उपाय.

नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे..

तुम्हाला जर चरबी कमी करायचे असेल, तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय तुमच्या पोटाचा घेर कमी करायचा आहे जांग, कंबर पोट आदींवर जमा झालेली चरबी तुम्हाला मेणासारखी अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये वितळून टाकायची आहे. तर हा उपाय तुमच्यासाठी.

मित्रांनो एक लिटर पाणी गरम करायला ठेवायचे आहे. दिवसात आपल्याला तीन वेळा हे घ्यायचे आहे. एकदा उपाशी पोटी एक ग्लास, त्यानंतर दुपारी लंच नंतर अर्धा तासानंतर आपल्याला एक क्लास घ्यायचा आणि रात्री डिनर झाल्यानंतर आपल्याला अर्धा तासानंतर घ्यायचा आहे.

कृती यासाठी आपल्याला ३ गोष्ठी लागणार आहेत. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला दोन तेज पाने टाकायचे. तेज पान मसाल्याचा पदार्थ आहे. आपल्या घरामध्ये उपलब्ध होतो. यामध्ये विटामीन-क,विटामीन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम असते.ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

दुसरी गोष्ठ ती म्हणजे दालचिनी.दोन इंच तुकडा टाकायचा आहे. जेणेकरून ही पचन संस्था आहे ती दुरुस्त होणार आहे. शरीराला एनर्जी भेटणार आहे आणि तुम्हाला जी वारंवार भूक लागते ती भूक लागणार नाही म्हणजे अनावश्यक शरीरात घटक जातात ते कमी होणार आहे.

यानंतर २ गोष्ठी लागणार आहेत वेलची आणि जिरे. यामुळे ग्यास, ब्लड फ्लो. रक्त शुद्ध करण्याचे काम करतात.

१ लिटर पाणी मंद गॅस वर ठेवायचे आणि मग आपल्याला हळूहळू या गोष्टी त्यात टाकायच्या. गॅस मिडीयम ठेवा पाण्यावर झाकण ठेवा आणि ही प्रोसेस आपल्याला सकाळी उठल्या उठल्या बरोबर करायचे कारण दिवसभर आपल्याला पाणी गाळून घेऊन आपल्या तयार ठेवायचे आहे. दिवसातून ३ वेळा घ्या.

डायबिटीस साठी सुद्धा ही उपयोगी ठरणार आहे तर मित्रांनो अगदी तीन दिवसानंतर तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल तुझीच कमी होईल

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *