Home / अध्यात्म / लक्ष्मीप्राप्ती साठी 5 रुपयांचे फुटाणे फेका इथे होईल मग पहा कसे नशीब साथ देते.

लक्ष्मीप्राप्ती साठी 5 रुपयांचे फुटाणे फेका इथे होईल मग पहा कसे नशीब साथ देते.

ओम नमो भगवते वासुदेवाय..

अनेक लोकांनी विनंती केली होती की माता लक्ष्मीची प्राप्ती साठी एखादा सोपा उपाय सांगा. तर या बद्दल सर्व माहिती तुमच्यासाठी आणली आहे. या उपायासाठी पाच रुपयांचे भाजलेले चणे फुटाणे लागणार आहेत. आपण दरोज खरेदी करून ते भाजलेले चणे कबुतरांना खाऊ घाला. दररोज नित्य नियमाने हा उपाय करा.

हा उपाय केल्यास लवकर चांगली प्रचिती येथे अनुभव येतो आणि आर्थिक स्थिती सुधारू लागते लक्ष्मी प्राप्ती होऊ लागते. धन दौलत येईल.

मात्र हे सर्व करत असताना एक महत्त्वाची गोष्ट दिवेलागणीच्या वेळी म्हणजे जेव्हा सायंकाळ होईल सूर्यास्त होईल सूर्य मावळेल सूर्यास्त झाल्यानंतर कोणताही मोठा व्यवहार करू नका किंवा पैशांची देवाण-घेवाण एखादी मोठी खरेदी करणं टाळा.

राहूचा होरा जेव्हा असेल तुम्ही कॅलेंडर किंवा पंचांगात पाहू शकता राहूचा होऱ्यात पैशांची देवाण-घेवाण पैसे देणे घेणे हे व्यवहार चुकूनही करू नका. रात्रीच्या वेळी मोठा व्यवहार केल्यास खरेदी केल्यास लक्ष्मी नाश पावते. म्हणून रात्री मोठे व्यवहार करू नका. लक्ष्मी प्रसन्न होईल. धन्यवाद ओम नमो नारायना.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *