Home / आरोग्य / घरातील लहान मोठ्या सर्वांनी घ्या फुप्फुस संपूर्ण होईल स्वच्छ, कफ बाहेर ,खोकला पळून जा’ईल…

घरातील लहान मोठ्या सर्वांनी घ्या फुप्फुस संपूर्ण होईल स्वच्छ, कफ बाहेर ,खोकला पळून जा’ईल…

लहान असो किंवा मोठी व्यक्ती असून त्यांनी हा उपाय आयुर्वेदिक शास्त्रातील जरूर करा. खाण्या पिण्या शिवाय माणूस काही काळ जगु शकतो परंतु ऑक्सिजन शिवाय माणुस सेकंद सुद्धा जगू शकत नाही म्हणूनच याला प्राणवायु असे म्हटले गेलेले आहे म्हणूनच आपल्या शरीरातील अविरत कार्य करणारा जो अवयव आहे तो म्हणजे फुप्फुस. जर आपले फुप्फुस खूप चांगले असेल तर हवेतील ऑक्सिजन आपल्या शरीरात व्यवस्थित रित्या मिसळत असतो. त्याचबरोबर फुप्फुस शरीरातील दूषित वायू आपण शरीराबाहेर सोडत असतो म्हणूनच अशा पद्धतीने आपल्या फुफ्फुस कार्य सुद्धा व्यवस्थित होत राहते.

जर आपले फुप्फुस व्यवस्थित कार्य करत असेल तर आपल्या शरीर सुद्धा निरोगी राहते. आपले शरीर कार्य व्यवस्थित होते. सध्याच्या काळामध्ये आपण पाहतच आहोत की फुप्फुस व्यवस्थित असल्यामुळे अनेकदा आपल्याला मृत्यू सुद्धा पाहायला मिळत आहे ,अशा वेळी आपण सर्वांनी आपल्या फुफ्फुसांची काळजी घेणं गरजेचे आहे म्हणूनच या लेखामध्ये आपण एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या छातीतील कफ चिकट पदार्थ पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे.

फुप्फुस मध्ये जी घाण आहे ती बाहेर निघून जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला खोकला येत असेल , श्वास घेण्यास त्रास होत असेल , चालले की दम लागत असेल श्वासाचा सिटी सारखा आवाज येत असेल या सर्व समस्या वर आजचा उपाय रामबाण औषध ठरणार आहे . हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील सर्व अवयव तर चांगले होतील असे त्याच बरोबर आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव फुप्फुस हा सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्य करणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरातील दोन महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जवस याला आपण अळशी सुद्धा असे म्हणतो.

एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी आपल्याला गरम ठेवायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा जवस आपल्या टाकायचे आहे. जवस मध्ये खूप सारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड असतात. यामुळे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते, अतिरिक्त चरबी कमी होते आणि आपल्या फुप्फुस सुद्धा नियंत्रणात राहते. त्यानंतर आपला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे काळे किंवा पांढरे तीळ. या तिळामध्ये खूप महत्त्वाच्या आयुर्वेदिक गुणधर्म असतात,तीळ नेहमी खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते व कफ गळून जातो.

त्याचबरोबर आपल्या शरीरातील फुप्फुस योग्य पद्धतीने कार्य करण्यास तत्पर राहते. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पदार्थ पातेल्यामध्ये टाकायचे आहेत व चवीनुसार आपले थोडेसे मीठ टाकायचे आहे. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळल्यानंतर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे.

त्यानंतर आपल्याला थोडेसे मध यामध्ये मिसळायचे आहे. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये मध न टाकता सुद्धा हे ज्यूस पिऊ शकता. हा रस सातत्याने सात दिवस प्यायल्याने आपल्या शरीरातील फुप्फुस योग्य पद्धतीने कार्य करू लागेल आणि आपल्या शरीराला योग्य तो उपाय फळ प्राप्त होऊन आपले शरीर व श्‍वास यंत्रणा चांगले कार्य करू शकेल. अशा पद्धतीने हा अतिशय सोपा साधा आणि घरगुती उपाय असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *