Home / आरोग्य / “घराशेरच्या वनस्पतीची 2 पान या पद्धतीने खा,शरीरातील कफ नष्ट खोकला बंद घशातील इन्फेक्शन गायब,चव येईल.

“घराशेरच्या वनस्पतीची 2 पान या पद्धतीने खा,शरीरातील कफ नष्ट खोकला बंद घशातील इन्फेक्शन गायब,चव येईल.

बदललेल्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरिक स्थितीवर सुद्धा होत असतो. त्यामुळे सर्दी खोकला कफ यासारख्या समस्या वारंवार आपल्याला उद्भवत असतात परंतु सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. जरा सुद्धा आपण हलगर्जीपणा केला तरी त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

म्हणूनच जर आपल्याला सर्दी, खोकला, कफ, छातीमध्ये दुखणे, घसा दुखणे यासारख्या समस्या जरी उद्भवत असेल तर त्याचा वेळेवरच उपचार करणं अतिशय गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्दी खोकला यासारखे समस्या आपल्याला उद्भवत आहे परंतु त्याचबरोबर घशामध्ये दुखणे, घसा लाल होणे, घशामध्ये सूज होणे, जीभ लाल होणे, जिभेवरील टेस्ट बर्ड दिसणे, चव न जाणवणे यासारख्या समस्या सुद्धा अनेकदा आपल्या समोर येत आहेत.

म्हणूनच या समस्येवर उपाय करण्यासाठी आपण अनेक औषधोपचार सुद्धा करत असतो परंतु त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होताना आपल्याला पाहत आहे म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत घरगुती व आयुर्वेदिक शास्त्रातील महत्त्वाचा मानला गेलेला एक उपचार तुमच्यासाठी सांगणार आहोत.

हा उपाय अतिशय साधा सोपा व प्रभावी आहे. हा उपाय करता साठी आपल्याला काही वनस्पतीची पाणी लागणार आहेत. ही पाने आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वनस्पती लागणार आहे ती वनस्पती चे नाव आहे बोर. हो बोराची झाड आपल्याला अनेकदा आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला बोराच्या झाडाची पान वापरायचे आहे.
बोराच्या पानांचा मध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात त्याचबरोबर या पानांमध्ये म्युटिक ऍसिड उपलब्ध असल्याने हे आपल्या रक्तामध्ये मिसळते आणि रक्तातील अनेक व्याधी लवकर दूर करते. त्याचबरोबर आपल्याला सर्दी, खोकला, कफ, घशामध्ये दुखत असेल, घसा सुजलेला असेल त्याच बरोबर आपल्याला चव जाणवत नसेल तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी बोरीचे पान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

कृती – ही बोराची पाने आपल्याला प्रथम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर ती बोराची पानं चावून-चावून खायची आहेत जेणेकरून या पानांचा रस आपल्या घशामध्ये उतरेल. या पानामध्ये अनेक अक्सिडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषाणू दूर करण्यासाठी मदत करत असतात.

हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोन व तीन वेळा सहजपणे करू शकतात. ही पाने चावून खाल्ल्याने आपल्याला गेलेली चव सुद्धा पुन्हा येण्यास मदत होणार आहे आणि हा उपाय अतिशय साधा सोपा व प्रभावी असल्याने लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व जण करू शकणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *