Home / आरोग्य / “झोपताना 1 चमचा, टेन्शन गायब शांत झोप, केस गळती बंद, पांढरे केस परत काळे होतील, शरीरात ताकत जबरदस्त वाढेल..

“झोपताना 1 चमचा, टेन्शन गायब शांत झोप, केस गळती बंद, पांढरे केस परत काळे होतील, शरीरात ताकत जबरदस्त वाढेल..

कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होणारी ही पावडर जर आपण रात्री झोपताना दुधा मध्ये टाकून प्यायली तर आपली सगळ्या समस्या पूर्णपणे नष्ट होणार आहेत. ही पावडर आपल्या केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतो. अनेकांचे केस गळत असतात,केसांमध्ये कोंडा निर्माण होत असतो, केस विरळ झालेले असतात, ह्या पावडर चा उपाय केल्याने आपले केस मजबूत होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर ताण-तणावामुळे अनेकदा आपल्याला झोप सुद्धा लागत नाही. ही स-मस्या सुद्धा हा उपाय केल्याने दूर होणार आहे.

आपल्या शरीरातील रक्त पातळ होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरतो त्याचबरोबर जर आपल्याला अल्जाइमर असेल किंवा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल अशा वेळीसुद्धा ही पावडर असेल तर उपयुक्त ठरते. या पावडर मुळे आपले शरीर मजबूत राहते शरीरातील स्नायू आहे ते मजबूत बनण्यासाठी तत्पर राहतात त्याचबरोबर आपली त्वचा सुद्धा घट्ट होते त्यामुळे सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावर पडत नाही. म्हणूनच या पावडर बद्दल आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत त्याच बरोबर ही पावडर कशी वापरायची? ही पावडर वापरताना नेमके कोणते नियम पाळायचे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

ही पावडर आपल्याला कोमट दुधामध्ये टाकून फक्त अकरा दिवस सेवन करायचे आहे. पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला या पावडर चा फरक पडणार आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ग्लासभर दूध पातेल्यामध्ये उकडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पावडर टाकायची आहे.या पावडर चे नाव आहे ब्राह्मी पावडर.ही पावडर आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये व तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज आपल्याला उपलब्ध होऊन जाते. यामध्ये नायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये असते त्याचबरोबर याच्यातील एंटीऑक्सीडेंट अँटी बॅक्टरियल तसेच अनेक गुणधर्मामुळे आपल्या मेंदूची शक्‍ती चांगल्या मध्ये चालते. या पावडरमध्ये अँटि डायबेटिक गुणधर्म असल्याने आपल्याला डायबिटीस होत नाही त्याच बरोबर आपल्याला अशक्तपणा जाणवत नाही त्याच तसेच या पावडर मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स उपलब्ध असतात.

याबाबत अँटी ऑक्सिंडट आणि अँटी आज एजिंग गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीराचे रो-ग्रतिकारकशक्ती पूर्णपणे चांगली राहते. आपले वय नेहमी तरुण जाते चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. या पावडर मुळे उपलब्ध असणारे एंटीऑक्सीडेंट गुणधर्म या घटकामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांच्या मुळाशी ऑक्सिजन पुरवून केसांचे रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि परिणामी आपले केस गळत नाही , केस पांढरे होत नाही, केसांमध्ये कोंडा निर्माण होते. म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास भर कोमट दूध चांगले पद्धतीने उकडून घ्यायचे आहे आणि ते थंड झाल्यावर त्यामध्ये एक चमचा ब्राम्ही पावडर टाकायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला दिवसभरातून दोन वेळा हे मिश्रण प्यायचे आहे असे जर आपण आपला दिवस नियमितपणे राहिले तर आपल्या शरीरातील ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत. हा अगदी साधा घरगुती आणि प्रभावी असल्याने याचा आपल्या सगळ्याला कोणताच विपरित परिणाम होत नाही परंतु अनेकांना ब्राह्मी या वनस्पती बद्दल जास्त फारशी कल्पना नसल्यामुळे अनेक जण या वनस्पतीचा उपयोग करत नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *