Home / राशी / पहाटेच्या वेळी जन्मलेली मुले असतात अशी, अशा मुलांच्या न’शिबी असते…!

पहाटेच्या वेळी जन्मलेली मुले असतात अशी, अशा मुलांच्या न’शिबी असते…!

आपण जाणतोच ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक गोष्टींचे विश्लेषण केले गेले आहे. त्यात हे देखील सांगितले आहे की रात्री जन्मलेल्या मुलांचा स्वभाव आणि भविष्य कसे असू शकते तसेच सकाळी जन्मलेल्या मुलांचे स्वभाव आणि भविष्य कसे असू शकते.भारतीय ज्योतिषशास्त्रात जन्मवेळेचे महत्त्व अधिक आहे.जन्मवेळेनुसार त्या त्या व्यक्तीची कुंडली बनवली जाते. ज्याचे आपल्या जीवनात महत्त्व असते.

रात्री जन्म घेणारे आणि दिवसा जन्म घेणार्‍या लोकांमध्ये बरंच अंतर असत. ज्योतिष शास्त्रानुसार रात्री जन्म घेणारे लोक जास्त जोखिमीचे काम करतात तसेच दिवसा जन्म घेणारे लोक कामाच्या प्रती जास्त इमानदार असतात. आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी जन्मलेल्या मुलांचे स्वभाव आणि भविष्य कसे असतील.

ज्या मुलांचा जन्म सकाळी ४ ते ६ दरम्यान झाला आहे त्या व्यक्ती खूप भाग्यशाली असतात. यांचे आरोग्य चांगेल असते. कोणत्याही गोष्टीबाबत गंभीर असतात. तसेच यांचे भविष्य चांगले असते. ज्या लोकांचा जन्म दिवसा होतो ते रात्री जन्म घेणार्‍या लोकांपेक्षा कमी साहसी असतात. हे लोक जोखिमीच्या कामांपासून स्वत:चा बचाव करतात. आरोग्याच्या बाबतीत दिवसा जन्म घेणारे लोक भाग्यशाली असतात. त्यांचे आरोग्य उत्तम राहत.

ज्या लोकांचा जन्म दिवसा होतो, ते लोक प्रत्येक काम शांतीने करणे पसंत करतात. रात्री जन्म घेणार्‍या लोकांपेक्षा या लोकांमध्ये राग थोडा कमी असतो. यांचा राग लवकर शांत होतो. सुर्योदयसोबतच दिवसाच्या पहिल्या प्रहाराला सुरुवात होते. यालाच त्यादिवसाचा पहिला प्रहार म्हणतात. पहिल्या प्रहाराची वेळ सकाळी ६ ते सकाळी ९ अशी असते.

या प्रहरात जन्म घेणारी मुले जीवनात खूप प्रगती करतात. सुरुवातीस यांचे स्वास्थ्य थोडे कमकुवत असते. या प्रहरात जन्म घेणारी मुले सत्यवादी आणि तेज बुद्धी असलेली असतात. यांचा मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा असतो. दिवसाचा दुसरा प्रहार जेव्हा सूर्य डोक्यावर तेव्हा सुरु होतो. त्याला मध्यन्ह म्हणतात. हा प्रहार सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असतो. या प्रहरात जन्मलेल्या मुलांची राजनीती आणि शासकीय क्षेत्रात रुची असते. या प्रहरातील मुले खूप धन आणि यश कमवतात.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *