Home / आरोग्य / फक्त हा साधा सोफा घरगुती उपाय करा व भयंकर डोकेदुखीच्या त्रासापासून अगदी लगेच सुटका मिळवा.

फक्त हा साधा सोफा घरगुती उपाय करा व भयंकर डोकेदुखीच्या त्रासापासून अगदी लगेच सुटका मिळवा.

फक्त हा साधा सोफा घरगुती उपाय करा व भयंकर डोकेदुखीच्या त्रासापासून अगदी लगेच सुटका मिळवा.

आज आम्ही आपल्याला साठी भयंकर डोकेदुखीच्या समस्ये पासून घराच्या घरी सुटका करून देणारा अगदी प्रभावी उपाय घेवून आलो आहे. अगदी नैसर्गिक साधा सोफा सर्वांना करता येणार हा उपाय आहे. हा उपाय केल्याने कितीही भयंकर डोकेदुखीचा त्रास असेल तरी देखील अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होते.

चला तर मग बघुयात हा उपाय कश्या प्रकारे करतात.

सर्व प्रथम आपल्याला एक छोटेसे पात्र किंवा कडाई घ्यायची आहे. व ते गॅस वर ठेवायचे आहे गरम करण्यासाठी त्यात थोडेसे घोबरेल तेल टाका. व नंतर आपल्याला लवंग घ्यायचे आहे आपल्याला लवंगची पावडर करून घ्यायची आहे आणि साधारणतः एक चमचा पावडर त्यात टाकायची आहे. आणि मध आचेवर हे छान गरम करून घ्या. आणि गॅस लगेचच बंद करा. आणि हे तेल थोडे थंड होऊ द्यायचे आहे. आणि दुसऱ्या एका वाटी मध्ये अर्धा चमचा भरून लवंग पावडर घ्यायची आहे.त्यात थोडे मिठ अर्धा चमचा घ्यायचे आहे व ते ह्या वाटीत टाकायचे आहे.

जितकी लवंग पावडर तेथकेच मिठ आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे. व जिभेवर हे मिश्रण ठेवायचे आहे. आणि अर्धा मिनिटे तोंड तसेच बंद करून ठेवा. व अर्धा मिनिटा नंतर अर्धा ग्लास भरून कोमट पाणी हळुवारपणे पिवून घ्यायचे आहे. आणि जे आपण तेल तयार करून ठेवले होते ते तेल कोमट झाले की गाळून घ्या.

आणि या तेलाने तुमच्या माथ्यावर, डोक्यावर ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी लावून घ्या. त्या ठिकाणी हळुवारपने मसाज करायचा आहे. मसाज केल्यानंतर अर्धा ते एक तास जोपून घ्या. म्हणजे याचा परिणाम लगेच दिसेल व तुमची डोकेदुखी लगेच निघून जाईल. कितीही भयंकर डोकेदुखी असेल कितीही त्रास होत असेल तर लगेचच बरे होते.
मित्रांनो माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *