Home / आरोग्य / विवाहित पुरुषांनी रात्री पाण्यासोबत हा विषय खालल्ल्याने होतात आश्चर्यचकित होतील फायदे, जाणून घ्या सविस्तर..

विवाहित पुरुषांनी रात्री पाण्यासोबत हा विषय खालल्ल्याने होतात आश्चर्यचकित होतील फायदे, जाणून घ्या सविस्तर..

विवाहित पुरुषांनी 2 विलायची खालल्ल्याने होतात खुप फायदे आपण जानूण घेणार आहोत. चला तर मग विलायचीचे फायदे जाणून घेऊया. रोजच्या आहारात विलायचीचा समावेश केल्याने ऍसिडिटी, गॅस, कफ आणि पोटदुखीच्या समस्या दूर राहतात. विलायचीचे सेवन केल्याने तोंडातील वासापासून व दातकिडीच्या समस्यापर्यंत आराम मिळतो. याचबरोबर पित्त आणि उलटीच्या समस्या देखील दूर होतात. वैशिष्ट्य म्हणजे विलायचीचे सेवन पुरुषांसाठी लाभदायक असल्याचं मानलं जातं. त्याने आपल्या से-क्सच्या वेळी फायदा होतो.

विलायची मधील पोषक आणि उपयुक्त तत्त्व- कर्बोदके, फायबर, कॅलशियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस मुख्यत्वे करून आढळतात जे की शरीरासाठी खूप लाभदायक असतात.

पुरुषांनी रात्री झोपण्याआधी कमीत कमी 2 विलायची खालल्या पाहिजे.नियमित रूपाने विलायची खालल्याने पुरुषांमध्ये वेलची नपुंसकत्व दूर होते. कारण विलायची पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. आपण ते पाणी किंवा दुधासह घेऊ शकता. स्टा-मिना वाढतो त्याने. रात्री झोपताना पाण्यामधून विलायची खाल्याने हा फायदा नक्की होतो.

वेलची मधील काही घटक तोंडाच्या आणि त्वचेच्या कर्करोगावर ही उपायकरक आहेत.जर कोणी व्यक्ती वजन आणि लठ्ठपणामुळे त्रस्त असेल तर वेलचीचा उपयोग नक्कीच करू शकतो.त्यामध्ये असलेले घटक वजन कमी करण्यास मदत करतात.

गरम पाण्यासोबत वेलची खाल्ल्याने गाढ झोप येते आणि घोरण्याचा त्रासही दूर होतो.
वेलचीचे सेवन केल्यास गॅस, एसिडिटी,कब्ज अशा अनेक समस्येंवर मात करता येते.

देशातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांच्या म्हणण्यानुसार वेलची खाण्याची योग्य वेळ ही रात्री झोपायच्या आधी आहे, गरम पाण्यासोबत किमान 2 वेलची घ्यावी. यामुळे आपल्याला चांगली व गाढ झोप लागेल आणि घोरण्याची समस्या देखील दूर होईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *