Home / आरोग्य / सं’सर्ग वाढवणारे घटक शरीराबाहेर फेका या उपायाने,या कंदाचा वापर करा,रक्तवाढ होऊन रक्त शुद्ध करणारा उपाय.फुप्फुसे मजबूत.

सं’सर्ग वाढवणारे घटक शरीराबाहेर फेका या उपायाने,या कंदाचा वापर करा,रक्तवाढ होऊन रक्त शुद्ध करणारा उपाय.फुप्फुसे मजबूत.

शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी करावा घरगुती उपाय..

नमस्कार मित्रांनो एखाद्या गंभीर आजारांचे संक्रमण झाल्यानंतर किंवा त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या औषधांमध्ये टाकाऊ आणि विषारी असे पदार्थ आपल्या शरीरात तसेच शिल्लक राहिले तर याची सुद्धा एखाद्या गंभीर आजारात रूपांतर होताना आपण पाहत आहोत.

असे विषारी घटक अशी अनावश्यक घाण शरीर बाहेर बाहेर काढण्यासाठी असे काही सोपे घरगुती आयुर्वेदिक उपाय निश्चितच मदत करतात आणि म्हणूनच आजारपणातून उठल्यानंतर किंवा अगदी निरोगी व्यक्‍तीने देखील आजचा हा सोपा घरगुती उपाय केला तरी चालेल.

हा उपाय केला कि काही दिवसातच संपूर्ण शरीराचे डेटॉक्सिफिकेशन होते आणि पुढील जटील समस्या उत्पन्न होत नाही.जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन गोष्टी आवश्यक आहेत.

त्यापैकी पहिला घटक म्हणजे बीट या कंद मुलामाद्धे यामध्ये कॅल्शियम,मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस विटामीन ब१ विटामीनब२ विटामीन क मुबलक प्रमाणात आढळते.यामधील फॉलिक ऍसिड रक्ताची वाढ व शुद्धी करण्यासाठी फार मदत करतात व त्यामधील उपलब्ध नायट्रेत त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी देखील बीटाचे सेवन केले पाहिजे व रक्तातील वाढलेली साखर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी बीटाचा उपयोग होतो.जेणेकरून शहरातील परजीवींचा वाढीला त्यामुळे मंचावर उत्पन्न होतो आपण एका छोट्या आकाराच्या बिटाचा ज्यूस उपाय साठी घ्यायचा आहे.

यानंतर चा दुसरा घटक म्हणजे लिंबू लिंबूमधील व्हिटॅमिन सी आणि इतर घटक शरीराची वाढ होण्यासाठी मदत होते. साधारण एक चमचा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे आता शेवटचा घटक म्हणजे आपण चवीपुरते सैंधव मीठ यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

मित्रांनो आजारानंतर थकवा जाणवत असेल किंवा वजन वेगाने कमी झाली असेल तर यासाठी देखील हा उपाय फायदेशीर आहे दिवसातून दोन वेळा हा ज्यूस पिल्याने लिव्हर किडनी फुफुस यांचे डेटॉक्सिफिकेशन होते रक्तामध्ये विषारी घटक बाहेर पडल्याने फंगल इन्फेक्शन चा धोका कमी होतो तीन ते चार दिवस हा उपाय केल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *