Home / आरोग्य / कोरोना काळात रात्री झोपताना बोला स्वामींच्या 4 ओळी. 7 ते 8 दिवसात चमत्कार फरक दिसेल.

कोरोना काळात रात्री झोपताना बोला स्वामींच्या 4 ओळी. 7 ते 8 दिवसात चमत्कार फरक दिसेल.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कोरोनाच्याकाळामध्ये रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर स्वामींच्या फोटो समोर बसून किवा मूर्ती समोर बसून बोलायाचे आहेत या चार ओळी.

स्वामींची कृपा तुमच्यावर सात ते आठ दिवसांमध्ये होईल. श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक काळजी घेत असतात. आपल्या भक्तांवर कोणतेही संकट येऊ देत नाही. मित्रांनो आपण पण स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी नेहमी करायला पाहिजेत. त्यांचा मंत्र जप केला पाहिजे स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे.

स्वामींची संपूर्ण श्रद्धापूर्वक भक्ती केली पाहिजे कारण मित्रांनो “ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ” म्हणून मित्रांनो रोज सकाळ-संध्याकाळ स्वामींचे फोटो समोर बसून त्यांच्या या चार ओळी नक्कीम्हटल्या पाहिजेत. मित्रांनो चार ओळी अशा आहेत.

हे स्वामी समर्था पृथ्वी मला हे मनुष्य रुपी पाठवला आहे, मग ज्या कामासाठी मला पाठवला आहे ते काम माझ्याकडून करून घे व त्यासाठी लागणारे गुण व कौशल्य माझ्यामध्ये विकसित कर आणि तुला पाहिजेत असे अपेक्षित परिणाम साध्य कर. हे समर्था हे सर्व करत असताना तुझ्या अनन्य भक्तीची लास दे. जेणेकरून अहंकार रोगाची मला लागण होणार नाही. आणि मी तुझ्या भक्तीपासून पासून कधीच जाणार नाही.

हे स्वामी समर्था तुझ या लेकरावर लक्ष राहू दे. तुझ्या पायाशी राहू दे. आणि या भक्ताला सतत तुझ्या कृपा आशीर्वादाचा हात माथी ठेव. व सर्वांना सुखी समाधानी आरोग्यदायी संपन्न ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर सर्वांना सुखात आनंदात राहू दे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *