Home / अध्यात्म / 1 चपाती घरावरून ओवाळून इ’थे टाका, घरातून सगळ्या वाईट गोष्टींचा ना’श होईल.

1 चपाती घरावरून ओवाळून इ’थे टाका, घरातून सगळ्या वाईट गोष्टींचा ना’श होईल.

येत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सोमवती अमावस्या सोमवारी येणार्‍या अमावास्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात.ही खूप मोठी असते त्या दिवसाची खूप मोठी मान्यता असते.मित्रांनो ही अमावस्या 12 एप्रिल ला येत आहे.12 एप्रिल सोमवती अमावस्या हा दिवस अशुभ मानला जाणार आहे.कारण या दिवशी कोणतेही सहकार्य करू नये अशी मान्यता आहे.

मित्रांनो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरातून बऱ्याच अडचणी दुः’ख स’मस्या सं,पू शकतात आपण त्यांच्यापासून मुक्ती मिळवू शकतो.फक्त यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय खूप सोपा आहे.हा उपाय दुपारी 12 वाजेच्या आत 12 एप्रिलला तुम्हाला करायचा आहे.

12 एप्रिल दुपारच्या 12 वाजेच्या आत तुम्हाला काय करायचे आहे त्यासाठी चपाती वरून काढून घ्यावी.साईटला ती चपाती घेऊन तूमच्या मुख्य दाराबाहेर उभे राहायचे आहे असं करायचं की तुमचा चेहरा म्हणजे तुम्ही तुमच्या घरात बघत आहात अशा दिशेने उभारायचं.

त्यानंतर ती चपाती आपल्या घरावरून आपल्या मुख्य दारावरून घड्याळ चा काटा कसा फिरतो तसा ओवाळायचा घ्यायचा आणि त्यानंतर ती चपाती कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालायची.कुत्रा नसेल तर घरापासून थोड्या अंतरावर ती कप चपाती एखाद्या झाडाच्या साईडला किंवा कुठेतरी ठेवून द्यायची.

म्हणजे कोणता तरी मुका प्राणी ती चपातीबरोबर खायला किंवा तुम्ही ती छतावर सुद्धा ठेवू शकतात जसे की कावळे पक्षी तिच्या पाठी खाऊ शकतात. तरीही चपाती तुम्ही काढून टाकल्याने या सगळ्या वाईट शक्‍ती वाईट गोष्टी तुमच्या घरातून निघून जातील आणि त्यांचा नाश होईल आणि यामुळे घरात बरकत होईल श्रीमंती येईल पण मित्रांनो प्राधान्य द्या तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला नसेल तेव्हा तुम्ही कुठेतरी ठेवू शकता किंवा छतावर ठेवू शकतात तर मित्रांनो हा उपाय नक्की करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *