Home / आरोग्य / “2 चुटकी घ्या,पोटाचा घेर कमी होताना स्वतःच्या डोळ्यांनी पहा ! डीलवेरी नंतर वाढलेले पोट झटक्यात सपाट!

“2 चुटकी घ्या,पोटाचा घेर कमी होताना स्वतःच्या डोळ्यांनी पहा ! डीलवेरी नंतर वाढलेले पोट झटक्यात सपाट!

फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी वाढलेले पोट पोटाचा घेर कमी करा. अनेकदा बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढू लागते कालांतराने त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सध्याची परिस्थिती सगळेजण घरीच असल्याने अनेकदा आपण चमचमीत पदार्थ खात आहोत त्याच बरोबर घरी बसून काम करत असल्याने शरीराचा हवा तेवढा व्यायाम सुद्धा होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहोत.

ज्यामुळे तुमच्या पोटाचा घेर पूर्णपणे कमी होणार आहे आणि तुमचे पोट लवकरच आत मध्ये जाणार आहे. हा उपाय महिला किंवा पुरुष दोघेही जण करू शकतात त्याचबरोबर हापूस उपाय करताना आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते घरगुती असल्याने त्याचा आपल्या शरीरावर कोणत्या प्रकारे दुष्परिणाम होणार नाही. हा उपाय केल्याने महिलांचे डिलीवरी नंतर पोट वाढते ते सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे मग चांगल्या पद्धतीने मिसळायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा सैंधव मीठ लागणार आहे. हे मीठ बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते त्यानंतर आपल्याला एक चमचा एप्पल विनेगार घ्यायचे आहे आणि हे त्या मध्ये टाकायचे आहे आणि हे सगळे मिश्रण छान व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

आता हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशीपोटी रोज प्यायचे आहे अशा पद्धतीने आपला उपाय तयार झालेला आहे त्याच बरोबर आपल्याला आपल्या आहाराकडे सुद्धा लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. बाहेरचे तेलकट ,तुपट, मसालेदार पदार्थ , जंक फुड , जास्त प्रमाणात चीज असलेले पदार्थ सुद्धा आपल्याला खायचे नाही आहे. अनेकदा डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांचे पोट पुढे आलेले असते अशावेळी जर आपण शुद्ध राईचे तेल घेऊन नियमितपणे मालिश केली तर ते पोटात मध्ये जाण्यास मदत होत असते .

अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय दिवसातून दोन वेळा तरी करायचा आहे. बरोबर आपल्याला नियमितपणे थोडेसे घरच्या घरी करता येणारे काही व्यायाम प्रकार आहे ते सुद्धा करायचा आहे जेणेकरून तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळून जाईल आणि तुमचे पोट कमी होण्यास मदत होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय तीन महिने करायचा आहे. हा उपाय नियमित करा आणि आपले पोट आत मध्ये घ्या.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *