मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे आमच्या या वेबसाईट वरती, मित्रांनो कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आणि त्यातले त्यात जर आपण रोज थोडा सा जरी लसूण खाल्ला. जे फायदे होतील ते अद्भुत असतील. हे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मित्रांनो लसूण केवळ आपल्या जेवणातील अन्नातील चवत वाढवतो असे नव्हे आपल्याला किती आजारापासून कित्येक रोगापासून दूर ठेवू शकतो. कितीक रोगांना तो मुळापासून नष्ट करू शकतो.

अनेक रोगांची वाड लसणाच्या सेवनाने थांबते. अनेक रोगांना बरे करण्याची क्षमता या लसणामध्ये आहे. मित्रांनो लसूण खरतर एक नॅचरल अँटिबायोटिक म्हणजे नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. आणि ज्यांना तारुण्य टिकवून ठेवायचं आहे ज्यांना वाटतं की ते सदैव तरुण दिसले पाहिजे त्यांचे वय वाढत चालले आहे किंवा अगदी तरुण वयात म्हातारपणाच्या खुना ज्यांच्यावर दिसत आहे. चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेली आहेत. ताकत गेलेली आहे. मित्रांनो सर्वांसाठी लसुन एक नैसर्गिक एंटीबायोटिक चे काम करतो.

मित्रांनो सकाळी लवकर उठून योगासने आणि प्राणायाम करण्यापूर्वी जर आपण थोडासा लसुन दररोज कच्चा खाल्ला तरी ही चालेल. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जेवणापूर्वी लसुन चावून चावून खाऊ शकता. शारीरिक ताकत वाढवण्याचे काम हा लसूण करतो. मित्रांनो आयुर्वेदा अस म्हणतो की तारुण्य टिकवण्यासाठी सर्वात छान औषधी ज्या आहेत त्यापैकी लसूण एक आहे. मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया या मुळे आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात.

पहिली गोष्ट ज्यांना जीवनामध्ये ताणतणाव येतो अशा लोकांनी लसणाचे सेवन जरूर केले पाहिजे. मित्रांनो सेवन कसे कधी करायचे हे सुद्धा मी सांगणार आहे. ज्यांना खूप तनाव येतो अशा लोकांनी लसणाचे सेवन केले पाहिजे.

दुसरी गोष्ट जनम बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. अशा लोकांनी सुद्धा हा लसूण नक्की खायला हवा. ज्यांना शोषण तंत्राची संबंधित समस्या आहेत किंवा संबंधित कोणतीही तक्रार असेल अशा लोकांनी सुद्धा लसणाचे सेवन केले पाहिजे. कच्चा लसुन खाल्ल्याने श्वसन तंत्र मजबूत बनत. आपलीच शोषण शमता आहे त्याला मजबुती येते. ज्यांना वारंवार कफ होतो अशा लोकांनी सुद्धा लसणाचे सेवन करावे.

ज्यांना वाटत आपल्याला भविष्यात श्यरोग कधी सुधा होऊ नये. अशा लोकांनी सुद्धा कच्चा लसूण खायला हवा. मित्रांनी ज्यांना जीवनामध्ये नैराश्य आहे. अशा लोकांनी आपली मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी लसणाचे सेवन केले पाहिजे. मित्रांनो भविष्य मध्ये कॅन्सर होऊ नये. आपण पाहतो अगदी मोठे मोठे लोकांना कॅन्सरने झपटलेले आहे. कॅन्सर कोणाला सुद्धा होऊ शकतो.

मित्रांनो कच्चा लसुन खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशींची वाढ होत नाही. या पेशींना मूळापासून जळून टाकण्याचे काम हा लसूण करत असतो. आणि म्हणून कॅन्सरपासून बचाव होण्यासाठी कच्चा लसूण आपण नेहमी खावा वा. मित्रांनो तरुणांना भूक लागत नाही त्यांची शारीरिक ताकद अत्यंत कमी झाली आहे पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही त्यांनी सुद्धा कच्चा लसुन खा. कच्चा लसूण खाल्ल्याने आपली भूक वाढेल तसेच आपली पचन संस्थाचे कार्य सुद्धा सुधारेल.

ज्यांना डायरिया चा त्रास आहे अतिसार आहे किंवा पोटाचे वेगवेगळे आजार आहेत. अशाने सुधा सुधा लसुन नेहमी खावा. त्यामुळे डायरिया बरा होतो पोटाचे अनेक आजार नष्ट होतात. मित्रांनो ज्यांना हाय बीपी म्हणजे ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनीसुद्धा या क्लासमध्ये सेवन नक्की करावं. त्यामुळे हायपर टेन्शन कमी होतं तसेच आपले रक्ताभिसरण ते नियंत्रणात राहत.

ब्लड सर्क्युलेशन मध्ये सुधारणा होते.मित्रांनो हृदयासंबंधी अनेक आजार लसुन खाल्ल्याने बरे होतात आपले जे लिव्हर आहे एकृत आहे ते सुद्धा व्यवस्थित काम करू लागत. यकृताची कार्य सुधारणा सुधारते. मित्रांनो ज्यांना संधिवात आहे अशा रुग्णांनी सुद्धा हा कच्चा लसूण नेहमी खावा वा. असे एक ना अनेक भरपूर फायदे कच्चा लसुन खाल्ल्याने होतात.

आता आपण जाणून घेऊया नेमका कच्चा लसुन कधी व कसा खवावा. मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर आमोशा पोटी म्हणजे उपाशीपोटी आपण दररोज तर केवळ दोन लसणाच्या पाकळ्या सकाळी उठल्यानंतर काही न खाता खाल्ल्या तर त्यामुळे आपल्याला हे सर्व फायदे मिळू शकतात. जर आपल्याला अशा प्रकारे खाणे शक्य नसेल तर आपण जेवणापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या जर चावून-चावून खाल्ल्या नंतर जेवण केलं तर मित्रांनो आपली ताकद ही वाढेल आणि हे सर्व चे सर्व फायदे आपल्याला मिळतील.

मित्रांनी महत्त्वाची गोष्ट ज्या लोकांना उष्णता जास्त आहे किंवा ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे अशा लोकांनी मात्र लसणाच्या सेवन कमीत कमी करावा जेणेकरून त्यांना याची कोणतीही तोटे सहन करावे लागणार नाहीत. माहिती आवडल्यास नक्की कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद..!

Post a Comment

Previous Post Next Post