माणसाने प्रत्येकाकडून काहीतरी शिकले पाहीजे.मग तो प्राणी असो किंवा मनुष्य असाे त्यांनी बऱ्याच प्राण्यांकडून काही गोष्टी शिकायच्या ते सांगितले आहे. त्यापैकी काही प्राणी आहे गाढव.गाढव कडून तीन अशा गोष्टी शिकणार आहोत ते आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायला मदत करतील.

असं म्हणतात चाणक्य नीति जो कोणी जीवनामध्ये आचरण करतो त्याची कधी फसवणूक होत नाही आणि त्या व्यक्तीला प्रत्येककार्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळते.चाणक्य नीति सांगता बुद्धिमान आणि हुशार.पहिल चाणक्य शिक्षणाच्या संदर्भादत एक गोष्ट. गाढव कितीही थकला तरी ओझ उचलायचं काम चालू ठेवतो आणि आपले ठिकाण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालत राहतो.असे माणसाने सुद्धा केले पाहिजे.

आपल्या ध्येय प्राप्तीसाठी आणि कार्यसिद्धीसाठी सतत प्रयत्न चालू ठेवले पाहिजे.असे होऊ शकते ध्येयप्राप्त करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशा वेळेस हार मानायची नाहि जसे गाडव न थांबता पुढे चालत राहतो.तसेचमाणसाने सुद्धा सगळ्या संकटांचा अडचणीचा सामना धैर्याने केला पाहिजे आणि सतत न थकता पुढे चालत राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट कोणताही ऋतू असुदे त्याची पर्वा न करत पावसाला असुदे हिवाला असुदे ऊन असुदे आपले काम सातत्याने करत राहतो.

त्याच्यावर कोणत्याही ऋतुचा परिणाम होत नाही? अशाच प्रकारे माणसाला सुद्धा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कोणत्याही ऋतूचा पर्वा नकरता सतत काम केले पाहिजे.बऱ्याच लोकांना सवय असते असे की खूपऊन आहे खूप पाऊस आहे खूप थंडी आहे त्यामुळे ते कामाची टाळाटाळ करतात. पण बुद्धिमान आणि हुशार माणसाने याiचा विचार न करताआपले ध्येय पुर्ण करतात.गाढव परिस्थितीनुसार त्याला चरायला भेटते ते चरते आणि नेहमी संतुष्ट राहते. तसेच माणसाने सुद्धा त्याच्याआयुष्यात भेटले आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावे.

Post a Comment

Previous Post Next Post