चित्रपट असू द्या किंवा सिरीयल, बालकलाकार असल्याशिवाय चित्रपट, सिरीयल बघायला मजाच येत नाही. बालकलाकार चित्रपटावर एक वेगळीच जादू निर्माण करतात. आपल्या निरागस ॲक्टींगने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे बालकलाकार सर्वांनाच आवडत असतात. खूपच कमी वयातच ते कॅमेऱ्यासमोर जाण्याची हिंमत दाखवतात. ते एका जबरदस्त ॲक्टर प्रमाणे आपली कला दाखवतात. आपण खूप साऱ्या चित्रपट आणि टीव्हीवरील सिरीयल मध्ये अशा प्रकारच्या बालकलाकारांना बघितले आहे. त्यांची एक्टिंग अजूनही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. आम्ही तुम्हाला आज एका अशा बाल कलाकाराविषयी सांगणार आहोत हा बालकलाकार जुदाई या चित्रपटात दिसला होता.आपण बोलत आहोत जुदाई या चित्रपटातील बालकलाकारा बद्दल या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव होते ओमकार कपूर.

ओमकार कपूर आज एक सुपरस्टार झाला आहे. ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीपासूनच बालकलाकारांनी लोकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. या बालकांपैकी खूप सारे अभिनेते आज सुपरस्टार बनले आहेत. असे काही अभिनेते आहेत ज्यांना आपण इतर चित्रपटांमध्ये पाहिले देखील आहे. पण आपल्याला हे माहिती नाही की हा अभिनेता जेव्हा लहान असताना पूर्वी त्या चित्रपटांमध्ये होता.असाच एक कलाकार आहे, जुदाई या चित्रपटात काम करणारा ओमकार कपूर. ओमकार खूप मोठा सुपरस्टार बनला आहे. पण आज तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. जुदाई चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलेल्या ओमकारचा आत्ताच एक चित्रपट देखील आला होता.

पण खूपच कमी लोकांना माहीत असेल की तो जुदाई चित्रपटात काम केलेला ओमकार आहे.ओमकारने काम केलेल्या चित्रपटामुळे ओमकार एका स्टार प्रमाणे होता. लहानपणी ओमकारने काम केलेल्या चित्रपटामुळे ओमकार एक स्टार अभिनेता झाला होता.ॲक्टींगने आपल्या प्रेमात पडणारा ओमकार कपूर आता खूपच मोठा झाला आहे. यासोबतच तो खूपच सुंदर आणि हँडसम दिसत आहे. जुदाई या चित्रपटात ओमकार ने अनिल कपूर यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. जुदाई हा चित्रपट 1997 साली आला होता. जो खूपच लोकप्रिय सुद्धा झाला होता. जुदाई चित्रपटात ओमकार ची निरागस ॲक्टींग पाहून लोक त्याच्या ॲक्टींग च्या प्रेमात पडले होते.

ओमकार ने या चित्रपटात ‘छोटा बच्चा जान के न कोई आंख दिखाना रे’ हे गाणे गायले होते जे आजही लोकांच्या ओठावर आहे.ओमकार ला सलमान खानच्या जुडवा चित्रपटात सलमान चा लहानपणीचे पात्र साकारताना पाहिले असेल. आत्ताच आलेल्या सुपरहिट चित्रपट 'प्यार का पंचनामा' या चित्रपटात ओमकारने काम केले आहे. ओमकार मोठा झाला आहे आणि परत एकदा आपल्या लहानपणची अभिनयाची जादू प्रेक्षकांना परत दाखवण्यास सज्ज झाला आहे. ओमकार एक खूपच मेहनती आणि टॅलेंटेड अभिनेता आहे. तो परत एकदा बॉलिवूडमध्ये आपले वेगळे नाव निर्माण करील.

Post a Comment

Previous Post Next Post