असे म्हटले जाते की आपल्या सारखे दिसणारे या जगात बरेचसे मंडळी आहेत. त्यांची नावेही वेगवेगळी असतात. ज्योतिष शास्त्राला आपल्या जीवनामध्ये एक वेगळेच महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक गोष्ट ही ज्योतिषशास्त्राच्या भोवती गुंडाळलेली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या नावावरून खूप काही ठरले जाते असे ज्योतिषशास्त्र म्हणते. ज्योतिष शास्त्राने आपण माणसाच्या नावाच्या आद्य अक्षरावरून खूप काही ठरवू शकतो, की त्या माणसाच्या आयुष्यात दुःख आहे की सुख आहे. मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी. समोरच्या माणसाच्या नावावरून त्या बद्दल खूप सारी माहिती ज्योतिष शास्त्र द्वारे घेता येते. नावाच्या आद्य अक्षरावरून खूप काही माहिती होते.

आज आम्ही तुम्हाला काही असे अक्षरे सांगणार आहोत त्यावरून त्या नावाच्या मुलींचा स्वभाव तुम्ही ठरवू शकता. ज्या मुलींची नावे B, H, L, P, R आणि S या आद्य अक्षरावरून सुरू होत असेल त्या मुलींच्या विषयी आज ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले स्वभाव सांगणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मनुष्याचा जन्म झाल्यानंतर तो ज्या ठिकाणी जन्माला येतो त्या जन्मस्थानाचा प्रभाव त्याच्या स्वभावावर पडतो. पण जन्मल्यानंतर त्याला एक नाव ठेवले जाते त्या नावावरून देखील त्याच्या स्वभावावर प्रभाव पडतो. काही असे व्यक्तीदेखील आहेत ज्यांच्या नावे सारखीच असल्यामुळे त्यांच्या स्वभावात देखील समानता दिसून येते. आज आम्ही तुम्हाला B, H, L, P, R आणि S या आद्य अक्षराने सुरू होणाऱ्या मुलींच्या स्वभावा बाबत काही गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही ही गोष्ट ऐकून हैराण व्हाल की त्यांच्या नावाची अद्याक्षरे हे असतील तर ह्या मुली स्वभावाने अतिशय रागीट असतात. यासोबतच त्यांच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील असतातच तर जाणून घेऊया प्रत्येक अक्षरा विषयी…

B नावाच्या मुलींचा स्वभाव :- ज्या मुलींच्या नावाची सुरुवात B या अक्षराने होते त्या मुलींचा स्वभाव अतिशय मोकळा असतो. अशा मुली मनाने अगदी मोकळ्या असतात. पण यासोबतच या मुलींना प्रत्येक गोष्टीवर जास्त राग येत असतो. या मुली त्यांचा राग इतरांवर काढत असतात. H नावाच्या मुलींचा स्वभाव :- H या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या मुली इतरांशी मिळून मिसळून राहायला पसंत करतात. या नावाच्या मुली घरच्यांच्या खूपच लाडक्या असतात. या मुली आपल्या परिवाराच्या मान सन्मानासाठी काहीही करू शकतात. यासोबतच त्यांना प्रत्येक वेळी राग येत असतो.

L नावाच्या मुलींचा स्वभाव :- L नावाच्या मुली असे कोणतेच काम करत नाही जे केल्यावर त्यांचा अपमान होईल. या मुली प्रत्येक कामात पुढे असतात. या मुलींना त्यांच्या आयुष्यात नवनवीन गोष्टी वापरून पहायला खुपच आवडते. यामुळे त्यांना राग देखील खूप येतो. या मुली कधीही कोणावरही आपला राग काढतात पण ह्या मुली मनाने अतिशय निर्मळ असतात. P नावाच्या मुलींचा स्वभाव :- P या नावाच्या मुलींचा स्वभाव अगदी रागीट असतो. या मुलींचा स्वभाव खूपच बोलका किंवा खूपच शांत असू शकतो. या मुली फारच कमी बोलतात आणि आपल्याच दुनियेत मग्न असतात. या मुली आपला राग दुसर्‍यावर न काढता स्वतःवरच काढतात.

R नावाच्या मुलींचा स्वभाव :- R या नावाने सुरू होणाऱ्या मुली दिसायला खूपच सुंदर असतात यासोबतच त्या डोक्यांने खूपच हुशार असतात. या सोबतच त्या रागीट ही खूपच असतात. S या नावाच्या मुलींचा स्वभाव :- S या नावाने सुरू होणाऱ्या मुली प्रेमात शेवटपर्यंत साथ देतात. पण कोणाशी भांडण झाले तर तेथील दुश्मनी देखील शेवटपर्यंत लक्षात ठेवतात.या अशा मुली दिसायला भोळ्या असतात पण यांचा राग आणि स्वभाव खूपच जबरदस्त असतो.

Post a Comment

Previous Post Next Post