लग्न म्हटल्यावर सर्वांनाच आनंद होत असतो सर्वात जास्त आनंद तर लग्न होणाऱ्या जोडप्यालाच होत असतो. लग्नाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे लव मॅरेज आणि दुसरे म्हणजे अरेंज मॅरेज. लव मॅरेज म्हणजे अगोदर प्रेम आणि नंतर लग्न आणि अरेंज मॅरेज म्हणजे अगोदर लग्न आणि नंतर प्रेम. हे विनोदी जरी असले तरी ही खरे आहे.

लग्नानंतर मात्र जोडप्यांमध्ये ज-वळीक वाढत असते आणि त्यांच्यात काही सं-बंध निर्माण होत असते. ही गोष्ट अगदी सामान्य झाली आहे आणि हे प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये तर होतच असते कारण लग्न यासाठीच केले जाते. हे जरी खरे असले तरी एक सच्चा साथीदार मिळवण्यासाठी ही लग्न केले जाते. एक असा मित्र जो आपल्या भावभावना समजून घेईल.

स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतले तरच ते जोडपे शेवटपर्यंत टिकू शकते. नाहीतर आपण पाहतच आहोत की कशा प्रकारे दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. सात जन्मापर्यंत एकमेकांना साथ देऊ असे म्हणून सात फेरे घेतले जाते पण हे फेरे एक सही मध्येच मोडले जातात आणि घटस्फोट नावाचा प्रकार त्या ठिकाणी घडतो. जो दोन परिवारांना तोडत असतो.

>लग्नानंतर एकमेकांशी सं-बंध येणे ही अगदी सामान्य गोष्ट असली तरी काहींना ही गोष्ट लग्नानंतर न मिळाल्यामुळे खूपच निराशा देखील येऊ शकते. अशीच एक गोष्ट घडली आहे अहमदाबादच्या मणिपूरमध्ये या सं-बंधामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे, ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी जरी असली तरी ही गोष्ट खरी आहे.

आजपासून जवळपास दोन वर्ष अगोदर अहमदाबादच्या मणिपूर येथे गीता परमार या युवतीचे लग्न सुरेन्द्र सिंह नावाच्या युवकाशी केले गेले. लग्न अगदी सुंदर पद्धतीने पार पाडण्यात आले लग्नानंतर जेव्हा सुरेंद्र यांनी आपल्या पत्नीशी सं-बंध बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या गोष्टीला सुरेंद्र यांची पत्नी गीता हिने नकार दिला.

यानंतर हा वाद थेट भांडणावर जाऊन पोहोचला. दोघांमध्ये या विषयावर जबरदस्त भांडणे होऊ लागले. अशा भांडणा-भांडणा मध्ये जवळपास दीड वर्ष लोटले गेले. एके दिवशी दोघांचे इतके जबरदस्त भांडण झाले की सुरेंद्र यांची पत्नी गीता परमार थेट आपल्या माहेरी निघून आली. मागे त्या महिलेचा पती सुरेन्द्र सिंह याने तणावात येऊन आत्म- ह*त्या करून टाकली.

आता सुरेंद्र सिंह यांची आई म्हणजेच गीता परमार यांची सासू हिने गिता परमार वर गु-न्हा दाखल केला आहे. कोर्टाचेही यापुढे आता डोके बंद पडले आहे की हा निकाल कसा द्यावा, कारण महिलेच्या इच्छेविरुद्ध सं-बंध ठेवणे हा गुन्हा आहे तो जरी त्या महिलेचा पती असला तरी देखील. परंतु पुरुषांचे मत जाणून घेतले तर, लग्नानंतर सं-बंध ठेवायचे नव्हते तर मग लग्नच का केले असे येऊ शकते. अशा प्रकारचे अनेक खटले कोर्टामध्ये लटकलेले आहेत कोर्टाने यावर काय निकाल द्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post