‘तारे ज़मीन पर’ असा उल्लेख केल्यावर एखाद्या निरागस मुलाचा चेहरा आठवतो. २०१० मध्ये ‘तारे ज़मीन पर’हा पिक्चर आला होता. यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी हा खुप प्रसिद्ध झालेला. बालमनावर याने अधिराज गाजवले होते. कोणी पाहिला असेल कोणी नाही. ज्यानी पाहिला नाही त्यांनी त्यांच्या मुलांना नक्की दाखवा. आज ही याची प्रेक्षकांच्या मानवर छाप आहे. या मध्ये भूमिका करणाऱ्या ईशानला शाळेमध्ये वाचायला आणि लेखनात अडचण असते. तो खुप निराश असतो. त्याची समस्या त्याचे पालक समजून न घेता त्याला वस्तीगृहांमध्ये पाटवतात. तिथे त्याचे मनोबल कमी होते.

अश्या या भूमिका मध्ये असणाऱ्या ईशान व्यक्तिरेखेला लोकांची पसंद होती आणि आहे. २०१० नंतर आता २०२० मध्ये ईशान म्हणजेच दर्शिल सफार कसा दिसतो आणि काय करतो. हा प्रश्न पडलाच असेल. आता तो एक भारतीय अभिनेता म्हणून ओळखला जातोय. तो खुप वाढला आहे. आणि तो खुपच सुंदर आणि स्मार्ट दिसत आहे. त्याला लहानपणापासुन गाणे आणि डान्स करण्याची आवड आहे. त्याची लहानपणाची मैत्रीण अनुष्का सेन हिच्या बरोबर त्यांचे अल्बम गाणे आले आहे.

त्या मध्ये त्याला ओळखणे खुप अवघड आहे. त्याची लहानपणाची मैत्रीण अनुष्का सेन हिच्या बरोबर त्यांचे ‘प्यार नाल’ हिंदी अलबम सोंग आले आहे. त्या मध्ये त्याला ओळखणे खुप कठीण आहे. २२ वर्षीय झालेला दर्शिल आता जाहिरातीसाठी आँडिशन देते आहे. तसेच त्याचे असे म्हणने आहे की ‘माझ्या दृष्टिने प्रभावी असे प्रकल्प मी घेऊ इच्छितो.'

Post a Comment

Previous Post Next Post