माणसाच्या जीवनामध्ये एवढे टर्निंग पॉइंट येतात की ती व्यक्ती देखील समजू शकत नाही कि ती व्यक्ती कोणत्या स्टेजवर आहे. यावरून एक गोष्ट मात्र कळते की मनुष्याच्या जीवनात कोणी येऊ नाहीतर नाही किंवा एखादी व्यक्ती आयुष्यात येऊन निघूनही जाईल यामुळे माणसाच्या जीवनावर काहीच फरक पडत नाही. अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या आयुष्यात खूप सारे व्यक्ति येऊनही गेले पण त्यांना त्या घटने मुळे काहीच फरक पडला नाही.

बॉलीवूड चे जगात खूपच जबरदस्त घटना घडत असतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही अशा घटना बॉलिवुडमध्ये घडत असतात. आणि यावरून बॉलीवूडमधील कलाकारांना लोकांद्वारे ट्रोल देखील केले जाते. प्रत्येक वेळी कोणता ना कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. त्यांच्यावर मीडियाद्वारे वेगवेगळ्या बातम्या येत असतातच. कधी लोक ट्रोल करतात तर कधी कौतुकही करतात.

आज आपण अशा अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत जिला एकदा सोडून दोनदा आपल्या दोन नवऱ्याच्या प्रेमात धोका मिळाला आहे. त्यानंतर तिने तिसऱ्यांदा देखील प्रेम केले आहे तिसऱ्यांदा श्वेता ने कुणावर प्रेम केले आहे. काय आहे पूर्ण बातमी वाचूया या आर्टिकल मधून.

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचे नाव आहे श्वेता तिवारी. श्वेताने आपले पहिले लग्न राजा चौधरी याच्याशी केले होते. त्यानंतर त्यांचा संसार काही वर्ष चालला आणि त्यांना एक मुलगी देखील झाली जिचे नाव पलक असे आहे. पण राजा चौधरी वर असे आरोप लावण्यात आले की तो श्वेताला नेहमी मारहा*ण करत असतो. या गोष्टीमुळे ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले.

त्यानंतर श्वेता अभिनव कोहली ला भेटली आणि त्यांच्या दोघांमध्ये देखील प्रेम झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले. श्वेता आणि अभिनव यांचा संसार देखील फार काळ चालला. पण त्या नंतर अभिनव वर आरोप लावण्यात आले आणि श्वेताची मुलगी पलक तिच्या कडून देखील आरोप लावण्यात आले ज्यामुळे श्वेता आणि अभिनव यांनी तलाख घेतला.

आता दोघे एकमेकांपासून वेगळे राहत आहे. यावर श्वेताला लोकांनी असे प्रश्न विचारले की तू अजूनही तरुण आहेस तुझे कुणावर प्रेम आहे का? यावर श्वेता म्हणते की हो मी प्रेमात पडले आहे पण यावेळी मी माझ्या मुलांच्या प्रेमात पडले आहे श्वेताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. श्वेता असं सांगते की मी त्या दोघांसाठी जगू इच्छिते आणि प्रेम ही त्या दोघांवरच करते. कोणीतरी म्हटलेच आहे की प्रेम जीवनातून जात नाही, प्रेम हे कुठल्या ना कुठल्या रुपाने आपल्यामध्ये राहतच असते.

Post a Comment

Previous Post Next Post