के एल राहुल हे क्रिकेटर कोणाला नाही माहित. क्रिकेट चाहते असाल तर के एल राहुल माहीतच असेल. के एल राहुलचे अनेक चाहते आहेत कारण त्यांचा क्रिकेट खेळण्याचा अंदाज काही औरच आहे. त्यामुळे के एल राहुलचे अनेक चाहते निर्माण होऊ लागले आहेत. मुली ही के एल राहुलच्या क्रिकेट खेळण्याच्या अंदाजावरून त्याच्यावर खूप फिदा आहे. तो त्याच्या क्रिकेट खेळण्याचा अंदाजामुळे मुलींना दिवाना बनवून देतो.

आणि याचमुळे केल राहुलची एक खूपच हॉ*ट गर्लफ्रेंड बनलेली आहे. जिच्या विषयी तुम्ही आज पहिल्यांदाच काहीतरी ऐकणार आहात. के एल राहुल च्या मुलीचा सोबत डेट करत आहे त्या मुलीचे नाव आहे अथिया शेट्टी. जर तुम्हाला बॉलीवूड विषयी चांगलीच माहिती असेल तर तुम्ही आथिया ला ओळखत असाल. आथिया ची लोकप्रियताही चांगलीच वाढली आहे. ती एका बॉलिवूडमधील उच्च स्थानावर जाऊन पोहोचली आहे आणि दिवसंदिवस आपले नाव रोशन करत आहे.

तिने बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिरो, मोतीचूर चकनाचोर, मुबारका आणि नवाबज यांसारख्या चित्रपटातून झळकली होती. या चित्रपटांमध्ये ती खूपच ग्‍लॅमरस दिसून आली होती. कदाचित याच गोष्टीमुळे यांची जोडी के एल राहुल सोबत जुळली असेल. के एल राहुल ने आणि अजून हे ऑफिशियली सांगितले नाही की मी हीच्याशी लग्न करणार आहे. पण लवकरच तो याची अनाउन्समेंट करेलच. दोघे एकमेकांसोबत फिरताना अनेकदा पाहिले गेले आहेत.

आथिया इंस्टाग्राम वर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते इंस्टाग्राम वर तिचे 23 लाख फॉलोवर्स आहे. जशीजशी अथीयची लोकप्रियता वाढत चालली आहे तशी इंस्टाग्राम वरील फॉलोवर्स ची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आथिया मीडियामध्ये खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळते कारण तिला या सर्वांपासून दूर राहायलाच आवडते.

तसे पाहिले गेले तर आथिया आणि राहुल दोघेही करिअर बनवण्याच्या मागे लागले आहेत. परंतु कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊन मुळे दोघांमध्ये अंतर पडू लागले आहे. परंतु आपण म्हणतो की कितीही दूर असली तरी एकमेकांवर प्रेम असेल तर ती जोडी नेहमी टिकते. दोघांच्याही चाहत्यांचे असे म्हणणे आहे की दोघांनी लवकरात लवकर हे ऑफिशियली जाहीर करावे आणि लवकरात लवकर लग्नाची गोड बातमी द्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post