पैसे छापण्याचा एकमेव अधिकार हा सरकारकडे आहे. जर कोणी असे नाणे किंवा पैसे छापत असेल तर हा एक प्रकारचा गुन्हा होऊ शकतो. काही लोकांना नवनवीन नाणे जमवण्याचा छंद असतो ते लोक कुठूनही कसेही हे नाणे जमवत असतात काही लोकांकडे अनेक देशांमधील करन्सी चे गाणे आहेत तर काही लोकांकडे अगदी राजा-महाराजांच्या काळापासूनचे नाणी आहेत.

अशा प्रकारचे नाण्यांचा संग्रह करण्यासाठी लोक हे नाणे जमवत असतात एखादे नाणे त्यांना आवडल्यास हे लोक त्याची खूप किंमत देऊ शकतात. तुम्ही मा वैष्णोदेवी चे नाणे बघितले असेलच ज्यावर एका बाजूने वैष्णो देवी चा फोटो आहे हे पाच रुपयाचे नाणे 2002 ला छापण्यात आले होते. तुमच्याकडे हे नाणे असेल तर तुम्ही होऊ शकता मालामाल.

या नाण्याची किंमत मार्केटमध्ये खूप आहे. माता वैष्णो देवीच्या या नाणे विषयी जाणून तुम्ही दंग राहून जाल. या नाण्याच्या एका बाजूला माता वैष्णो देवी चा फोटो असल्यामुळे लोकांचे या नाण्यायाबद्दल एक वेगळेच आकर्षण तयार झाले आहे. त्यामुळे लोक या नाण्याला आजच्या काळामध्ये जवळ ठेवणे पसंत करत आहेत. कारण यावर माता वैष्णो देवी चा फोटो आहे.

आजच्या काळामध्ये या नाण्याला मार्केटमध्ये मागेल तितकी किंमत मिळत आहे. तुमच्याकडेही अशा प्रकारचे काही नाणे असल्यास तुम्ही ते ऑनलाईन वेबसाईट वर टाकू शकता त्याद्वारे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. या नाण्याला विकून तुम्ही खूप मालामाल होऊ शकता. असे सांगितले जाते की इंडियामार्ट या वेबसाईटवर हे नाणे जवळपास दहा लाखांपर्यंत विकले गेले आहे.``

6 Comments

Post a comment

Previous Post Next Post