पैसा म्हटले की माणसाला काहीही सुचत असते. पैसा कसा उडवावा याचा तो माणूस नेहमी विचार करत असतो. पैशाने सर्व काही मिळवता येते हे बरोबर आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की सामान्य माणसांपेक्षा ह्या व्यक्तींना वेगळेच काहीतरी आवडत असते.

सर्वसामान्य व्यक्तींना काही वेगळेच स्वप्न असते. कोणाचे स्वप्न असते की आपण गाडी घ्यावी तर कुणाचे स्वप्न असते की आपला एक आलिशान बंगला असावा. प्रत्येक व्यक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे स्वप्न बघत असतो. ज्या व्यक्तीकडे जास्त पैसे असतात ती व्यक्ती खूपच मोठे स्वप्न बघत असते. हे बघितलेले स्वप्न साकारतही असतात. आता ईशा अंबानीचेच बघा ईशा अंबानी ही मुकेश अंबानी यांची कन्या आहे.

ईशा अंबानी मुकेश अंबानी यांची खूपच लाडकी मुलगी आहे. ईशा अंबानी हिच्या आवडीनिवडी आणि शौक बघून तुम्ही हैराण होऊन जाल. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरातील व्यक्ती असल्यामुळे यांचे शौक काही निराळेच आहे. ईशाचे बरेच शौक आहेत ईशाला महाग गाड्यांचे कलेक्शन करण्यास खूपच आवडत असते. ईशाकडे आपल्या स्वतःच्या 15 कार आहेत. ह्या कार साध्यासुध्या नसून करोडो रुपयांच्या आहे.

ईशाचा दुसरा शौक असा आहे की तिच्या मोबाईलला कोणीही हॅक करू शकत नाही आणि ईशाच्या मोबाईलवर एक वेगळ्याच प्रकारचे मेटल लावले आहे ह्या मोबाईलवर लावलेल्या मेटलमुळे मोबाईलचे खूपच संरक्षण होत असते.

ईशा अंबानीचा तिसरा शौक असा आहे की तिला मेकअप किट घेणे खूपच आवडत असते. तिच्याकडे करोडो रुपयांच्या मेकअप किट आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post