अशा प्रकारे झाला होता भगवान शंकराचा जन्म, शिवपुराणात आहे अशी कहाणी. हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेक वाचा.

सोमवारचा दिवस भगवान शंकराचा दिवस मानला जातो. अशातच असे म्हटले जाते की भगवान शंकराची सोमवारच्या दिवशी अगदी मनोभावाने पूजा केली तर आयुष्यातील सर्व संकटे, समस्या दूर होत असतात. महादेव सदा आपल्या भक्तांवर कृपा करत असतात.

असे म्हटले जाते की भगवान शंकराचा खूश करण्यासाठी सोमवारी सकाळी उठून भगवान शंकराची आराधना करायला पाहिजे. वेदांमध्ये असे सांगितले आहे की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू होणे अटळ आहे.

तुमच्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न उठत असेल कि भगवान शिवशंकर कोण आहेत? त्यांचा जन्म कधी झाला होता? त्यांचा जन्म कोणत्या रूपात झाला होता? भगवान शंकर कोणत्या ना कोणत्या तरी रुपयांमध्ये जन्माला आलेच असतील म्हणून त्यांनी विवाह केला आणि बऱ्याच असुरांचा वध देखील केला आहे.

भगवान शंकरांनी बऱ्याच असुरांना वरदान देखील दिले. जेव्हा आपण 'शिव' असे म्हणतो तर तेथे निराकार ईश्वर असे मानले जाते, आणि जेव्हा आपण 'सदाशिव' असे म्हणतो तेव्हा ईश्वर महान आत्मा असे मानले जाते. जेव्हा आपण 'शंकर' किंवा 'महादेव' म्हणतो तेथे सती किंवा पार्वतीचे पती महादेव असे म्हटले जाते.

भगवान शंकराचा जन्म कसा झाला होता?

शिव पुराणानुसार भगवान सदाशिव आणि पराशक्ती अंबिका यांच्यापासून भगवान शंकराची उपत्ती झाल्याचे मानले गेले आहे. त्या अंबिका च्या प्रकृती, सर्वेश्वरी, त्रिदेवजननी (ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची माता) असे देखील म्हटले जाते. सदाशिव द्वारा प्रगट केल्या गेलेल्या आठ शक्तींच्या भुजा आहेत.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post