
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अधिक मास सुरू झाला आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला खूपच महत्त्व दिले गेले आहे. अधिक मासामध्ये भगवान विष्णूची पूजा करणे खूपच लाभदायक ठरत असते. या महिन्यांमध्ये भगवान विष्णूला पूजा करून प्रसन्न करू शकता. प्रत्येकाला असे वाटत असते कि भगवान विष्णूला आपण प्रसन्न करून घ्यावे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा.
शास्त्रमध्ये या महिन्यात भगवान विष्णुला प्रसन्न करण्याचा अगदी सोपा उपाय सांगितला आहे. शास्त्रानुसार सांगितलेला उपाय म्हणजे असे काही मंत्र आहे ज्याचे नियमित महिनाभर वाचन केल्यास विष्णु भगवान नक्कीच प्रसन्न होतील. ज्योतिष शास्त्र सांगते की या महिन्यांमध्ये भगवान विष्णूच्या 1000 नावांची महिमा अपरंपार आहे. हे सर्व संस्कृतमध्ये विष्णुसहस्रनाम या रूपाने आहे. असे मानले जाते की चा रोज जप केल्यास त्या व्यक्तीला यश, सुख, संपन्न, सफलता, आरोग्य हे सर्व काही मिळते.
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आजही बरेचसे असे लोक आहे त्यांना विष्णुसहस्रनाम विषयी काही माहित नाही तर चला आजच्या या लेखामध्ये आपण बघूयात संपूर्ण विष्णुसहस्रनाम.
मंत्र- ॐ नमो भगवते वासुदेवाय।
विष्णुसहस्रनाम पाठ -
ॐ विश्वं विष्णु: वषट्कारो भूत-भव्य-भवत-प्रभुः । भूत-कृत भूत-भृत भावो भूतात्मा भूतभावनः ।। 1 ।।
पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमं गतिः। अव्ययः पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो अक्षर एव च ।। 2 ।।
योगो योग-विदां नेता प्रधान-पुरुषेश्वरः । नारसिंह-वपुः श्रीमान केशवः पुरुषोत्तमः ।। 3 ।।
सर्वः शर्वः शिवः स्थाणु: भूतादि: निधि: अव्ययः । संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभु: ईश्वरः ।। 4 ।।
स्वयंभूः शम्भु: आदित्यः पुष्कराक्षो महास्वनः । अनादि-निधनो धाता विधाता धातुरुत्तमः ।। 5 ।।
अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभो-अमरप्रभुः ।विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ।। 6 ।।
अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः । प्रभूतः त्रिककुब-धाम पवित्रं मंगलं परं ।। 7।।
ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः । हिरण्य-गर्भो भू-गर्भो माधवो मधुसूदनः ।। 8 ।।
Post a comment