असे म्हटले जाते की माणसाला चार दिवस जगायचे आहे आणि त्यानंतर देवाच्या घरी जायचे आहे त्यामुळे जीवनाचा आनंद निरंतर घेत राहिला पाहिजे. आनंदी राहिलेल्या व्यक्तीला कधीही कुठल्याही प्रकारचा आजार होत नसतो. यामुळे आयुष्यातील ताणतणाव देखील नाहीसा होतो. अशाच या ताण-तणावाच्या जीवनामध्ये तुमचा तणाव किंवा टेन्शन हलके करण्यासाठी आम्ही काही जोक्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे मन नक्कीच हलके होईल.

एकदा एक मुलगी स्विमिंग पूल मध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत असते, तेथून एक मुलगा जात असतो तो मुलगा त्या मुलीला म्हणतो की जीव द्यायचाच असेल तर जाता जाता माझी एक ईच्छा आहे ती पूर्ण करून जा. त्यावर ती मुलगी विचारते की तुझी काय इच्छा आहे? त्यावर मुलगा संगतो की जीव द्याचाच आहे तर मला एक किस देऊन जा.

त्यावर ती मुलगी उतरून जोरात त्या मुलीला किस करते. त्यावर तो मुलगा त्या मुलीला विचारतो की तू जीव का देत आहेस त्यावर ती मुलगी सांगते की मला कोरोणा आहे.

एकदा एक व्यक्ती मरणार असतो. त्याच्या परिवारातील सर्व सदस्य त्याच्या बाजूला उभे असतात. यावेळी शेवटचया घटका मोजत असलेला व्यक्ती आपल्या पत्नीला सांगतो की माझ्या मृत्यू नंतर तू आपल्या शेजारच्या रामलाल सोबत लग्न कर. त्यावर त्या व्यक्तीची पत्नी सांगते की मी कुणाशीच लग्न करणार नाही. त्यावर तो व्यक्ती आपल्या पत्नीला सांगतो की मी सांगतो तुला तू रामलाल सोबतच लग्न कर. यावर त्या व्यक्तीची पत्नी त्याला असे करण्यामागील कारण विचारते. तेव्हा तो व्यक्ती सांगतो की एकदा आम्ही रामलाल सोबत पैज लावली होती आणि त्यामध्ये रामलाल जिंकला होता त्यामुळे मला आता या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे.

शिक्षक :- मुलांनो देवाजवळ मनापासून प्रार्थना केल्यास आपली इच्छा जरूर पूर्ण होते. संजू :- राहुद्या सर खोटे नका बोलू असे असते तर तुम्ही माझे शिक्षक नसते तर सासरे असता.

मुलगा अगदी आनंदाने आपल्या बापाजवळ जातो आणि सांगतो आशीर्वाद द्या बाबा मी पण बाप झालो आहे. यावर त्या मुलाचा बाप त्याला खूप शि*व्या घालतो आणि म्हणतो माझ्या घरातून निघून जा. यावर मुलगा म्हणतो की बाबा मला बोलू नका तुम्हीच तर मला म्हटले होते की आयुष्यात काही तरी बन मग मी तुझे लग्न लावून देईल मी बाप बनलोय आता द्या माझे लग्न लावून.

Post a Comment

Previous Post Next Post