हिंदी मध्ये एक प्रचलित म्हण आहे "न बाप बडा न भैया सबसे बडा रुपय्या" कारण या जगामध्ये सर्वात ताकतवर वस्तू म्हणजे पैसे आहेत. त्यामुळे लोक सरकारी नोकरी मागे पळत असतात. त्यांना असे वाटत असते की एकदा चांगला अभ्यास केला आणि एखादी सरकारी नोकरी पकडली तर मग काय मज्जाच मज्जा, पैसाच पैसा येईल आपल्याकडे असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडालेली असते. दरवर्षी लाखो फॉर्म येत असतात.

आज-काल मुलींचे वडील लग्न जमवताना सरकारी नोकरी असणार्‍या तरुणांना जास्त प्राधान्य देत असतात. नायक चित्रपटातील राणी मुखर्जीच्या वडिलांप्रमाणे सर्वांना सरकारी नोकरी असणारा जावई हवा असतो. मग तो दिसायला कसाही असो आपल्या मुलीची आणि त्याची चांगली जोडी शोभून दिसो नाहीतर न दिसो, परंतु त्याच्याकडे फक्त सरकारी नोकरी असायला हवी.

या जगामध्ये जाड असणे खूपच अवघड असते आणि यावर कंट्रोल करणे देखील खूपच अवघड आहे. परंतु जाड असल्यामुळे त्या व्यक्तीला जर अगदी सडपातळ मुलगी पत्नी म्हणून मिळाली तर त्या व्यक्तीला किती आनंद होईल, परंतु ती मुलगी आयुष्यभर आपल्या नशिबाला दोष देत राहील हे देखील खरेच आहे. हा खालील फोटो बघा या फोटोमध्ये तो व्यक्ती किती जाड आहे, आणि त्या व्यक्तीची शेजारी बसलेली त्याची पत्नी बघा किती सुंदर दिसते आहे. कोणीही म्हणू शकणार नाही की हा जोडा शोभून दिसतोय परंतु सरकारी नोकरीचा परिणाम असणार बहुतेक.

सरकारी नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला एक सुंदर पत्नी मिळत असते यात काही शंकाच नाही. आता उदाहरणासाठी हा खाली फोटो बघा. या फोटोत तुम्हाला कळून जाईल की सरकारी नोकरीचा पावर किती असतो. तो व्यक्ती दिसायला कसा आहे हे बघा आणि त्या व्यक्तीची बायको दिसायला किती सुंदर आहे. तो व्यक्ती नक्कीच एक सरकारी कर्मचारी असेल म्हणूनच सुंदर पत्नी त्याला मिळाली असावी.

Post a Comment

Previous Post Next Post