पती आणि पत्नीचे नाते खूपच सुंदर नाते असल्याचे सांगितले जाते. एकाने रुसले तर दुसऱ्याने समजून घ्यावे लागते. दोघांनाही आपल्या संसाराचा गाडा सोबतच ओढावा लागतो जर एखादे चाक चांगले बंद पडले तर संसार करणे खूपच त्रासदायक होऊन जाते. परंतु हा काळ खूप बदलला गेला आहे व पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा पतीवर कुठल्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही.

त्यामुळे दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. पती आणि पत्नीमध्ये एकमेकांवर संशय घेतल्यामुळे अनेक भांडणे रोज होऊ लागली आहेत आणि होतही आहेत. पती आणि पत्नीचे नाते हे एकमेकांच्या भरवशावर टिकत असते. परंतु आजची स्थिती पाहिली तर भरोसा खूपच कमी झाला आहे. बाहेरचे तर दूरच आपल्याच माणसावर भरोसा उरलेला नाही.

परंतु या सर्व गोष्टींमुळे चांगली लोक असतात त्यांचे तर वाटोळे होत असते. तर आम्ही त्यांच्या मदतीसाठी हा लेख घेऊन आलो आहोत. आम्ही जे या लेखाद्वारे सांगणार आहोत ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हालाही या गोष्टीचा शक्य होऊ लागला आहे की आपली पत्नी आपल्या पाठीमागे काहीतरी वेगळेच काम करत आहे. तुम्हाला या चार गोष्टी सांगणार आहोत ज्यांच्यापासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

1)तुमची पत्नी तुमच्या पासून अनेक गोष्टी प्रायव्हेट ठेवू लागली आहे. तिचा नेहमी प्रयत्न असतो की आपला मोबाईल आपल्या पतीच्या हातात येऊ नये. त्यामुळे पत्नी आपला मोबाईल आपल्या पतीच्या हाती लागू नये म्हणून खूपच दूर ठेवत असेल. 2) काही वेळा पत्नी बाहेर फिरायला जात असते परंतु घरी आल्यावर तिला विचारल्यास ती बाहेर जाण्याचे काहीतरी विचित्रच कारण सांगत असेल. जे कारण तुम्ही खूपदा ऐकले असेल किंवा हे कारण तुम्हाला पचत नसेल.

3) तुमची पत्नी तुमच्याशी खूप गोड बोलत असेल परंतु तुमचे तिच्याविषयी इमोशन फारच कमी झाल्या आहेत. कारण तुमची पत्नी तुमच्याशी बोलताना काही गोष्टी अगदी खोटे बोलल्या सारखे बोलते. ज्यावर तुमचा अजिबातच विश्वास बसत नाही. 4) जर तुमच्या पत्नीचे मित्र पुरुष जास्त असेल आणि महिला कमी असेल तर तुम्हाला चिंतित होण्याची खूपच गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post