बॉलीवूड मधील कलाकारांची चित्रपटात मारलेली धूम बघून आणि त्याद्वारे कमावलेल्या पैशांतून केलेल्या मोठ्या पार्ट्या बघून तुम्हाला असे वाटत असेल की बॉलीवूड क्षेत्र खूपच मजेशीर क्षेत्र आहे. येथे खूपच पैसा आहे. कमी काम आणि पैसा जास्त असलेले हे एकमेव क्षेत्र आहे.

असे तुम्हाला वाटत असेल परंतु हे सर्व चुकीचे आहे. बॉलिवूडमध्ये अभिनय करणे हे अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना खूपच अवघड जात असते. त्यांना विविध पात्र निभावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते एखाद्या चित्रपटांमध्ये नायकाचा जीवनपट हा तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत दाखवायचा असल्यास अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना वजन कमी देखील करावे लागते आणि वजन वाढवावे देखील लागते.

आपण चित्रपटात कसे दिसतो यावर सर्व चित्रपट अवलंबून असतो असे बरेचसे अभिनेते आणि अभिनेत्री सांगत असतात. काही चित्रपटांसाठी अभिनेते खूपच लांब केस किंवा दाढी वाढवत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच प्रकारचा एक विचित्र बॉलीवूडमधील माहिती सांगणार आहोत.

बॉलिवूडमधील अशा अभिनेत्री ज्या नी चित्रपटात खरेपणा आणण्यासाठी आणि चित्रपट खूपच जबरदस्त वाटण्यासाठी स्वतःचे केस काढून टाकत असतात. तुम्हाला काय वाटते की ह्या अभिनेत्री खरंच आपले केस काढून टाकत असेल. तुम्हाला हे खरे वाटत असेल परंतु हे चुकीचे आहे चित्रपटांमध्ये अभिनेत्री केस काढून टाकत असतात असे आपणास दिसते परंतु येथे अभिनेत्रींना एका विशिष्ट प्रकारचा टोप दिला जातो ज्यामुळे अभिनेत्री चित्रपटांमध्ये पूर्णपणे केस नसलेली दिसत असते.

आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांची नावे सांगणार आहोत. ज्यामध्ये या अभिनेत्रींनी आपले केस काढून टाकलेल्या अभिनेत्रीची भूमिका केली आहे.

1. प्रियंका चोप्रा. चित्रपट : मेरी कोम

2. अनुष्का शर्मा. चित्रपट : ये दिल हे मुश्किल

3. शिल्पा शेट्टी. चित्रपट : डिझायर

4. शबाना आजमी. चित्रपट : वाटर

5. अंतरा मालिनी. चित्रपट : नाच

6. तनुजा. चित्रपट : पितृऋण (मराठी)

7. तन्वी आजमी. चित्रपट : बाजीराव मस्तानी

8. नंदिता दास. चित्रपट : वॉटर

Post a Comment

Previous Post Next Post