भारतीय चित्रपट सृष्टी मधील बर्‍याचशा अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी अजूनही लग्न केलेले नाही. तरीदेखील त्या खूपच सुंदर दिसतात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्री विषयी सांगणार आहोत जीचे वय 38 वर्षे झाले तरीदेखील तिने लग्न केले नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही अभिनेत्री अजूनही सिंगलच आहे. म्हणजेच तिचा कोणीही बॉयफ्रेंड नाही. पाहूया कोण आहे ही अभिनेत्री या लेखाच्या माध्यमातून.

ही अभिनेत्री बॉलिवूड मधून नसून साऊथ चित्रपट सृष्टी मधून आहे. साउथ चित्रपटांमधील खूपच प्रसिद्ध अभिनेत्री जिला संपूर्ण दुनिया ओळखते. ह्या लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रीचे नाव आहे अनुष्का शेट्टी. अनुष्का शेट्टीचा परिचय देण्याची काहीच जरूरत नाही कारण ती जगभर लोकप्रिय झाली आहे.

अनुष्का जरी साऊथ चित्रपट सृष्टीत काम करत असली तरी तिच्याविषयीच्या चर्चा ह्या बॉलीवूड पर्यंत येऊन पोहोचत असतात. साऊथ सोबतच संपूर्ण देश तिच्या ॲक्टींग च्या प्रेमात पडत असतो.

अनुष्का शेट्टी ने भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट ज्याने स्वतःचा एक इतिहास निर्माण केला असा चित्रपट म्हणजे बाहुबली आणि बाहुबली2 मध्ये देवसेना हे पात्र साकारले होते, जे प्रेक्षकांना खूपच आवडले देखील होते. आपल्या ऍक्टिंग मुळे आणि आपल्या सुंदर ते मुळे सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी चे वय 38 वर्ष झाले आहे.

परंतु ती आजही अविवाहितच आहे. तिचा कोणीही बॉयफ्रेंड देखील नाही. ती गेल्या 14 वर्षापासून साउथ इंडस्ट्रीमध्ये आपले हिट सिनेमे देत आहे. तसेच साउथ इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. तिचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच कमाई करताना दिसतात.

Post a Comment

Previous Post Next Post