चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री इतक्या सुंदर असतात की लोकांना आपल्या सुंदरतेच्या जोरावर त्या घायाळ करत असतात. अनेक तरुण ह्या अभिनेत्रींवर फिदा होत असतात. बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याचशा अभिनेत्री आहेत ज्या खूपच सुंदर दिसत असतात. या अभिनेत्रींचे वय आपल्याला अगदी कमी वाटत असते परंतु या अभिनेत्रींचे वय बरेसचे झालेले असते. जसजसे या अभिनेत्रींचे वय वाढत जाते तशा तशा या अभिनेत्री आणखीनच सुंदर दिसत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील 5 अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत या अभिनेत्रींचे जसे वय वाढत आहे तसे या अभिनेत्री आणखी खूपच सुंदर होत चालल्या आहेत.

1. ऐश्वर्या राय-बच्चन :- ऐश्वर्या राय-बच्चन चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर दिसणारी अभिनेत्री आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. आपल्या डोळ्यांनी समोरच्याला घायाळ करणाऱ्या ऐश्वर्याने बॉलीवूड मधील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबाची सुन असून अभिषेकची पत्नी आहे.

2. काजोल देवगण :- बॉलीवुड चित्रपट सृष्टीतील काजोलने आपल्या चित्रपटांमधून एक वेगळी छाप सोडली आहे. काजलचे वय खूपच असले तरी देखील ती खूपच सुंदर दिसते. काजोल ने आपल्या फिगरला खूपच चांगल्या पद्धतीने मेंटेन केले आहे. अजूनही काजल तितकीच हॉ-ट व बो-ल्ड दिसत असते. बॉलीवूडचे सिंघम अजय देवगण यांची काजोल ही पत्नी आहे.

3. शिल्पा शेट्टी :- चित्रपट सृष्टीतील एक जबरदस्त अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याने सर्वांचे मने जिंकलेली आहे ती शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टी खूपच सुंदर दिसते. शिल्पा आपल्या पती बरोबर म्हणजेच राज कुंद्रा बरोबर चे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यामध्ये शिल्पा खूपच बो-ल्ड व सुंदर दिसत असते.

4. अमिषा पटेल :- अमिषा पटेल वर लोक आधीही फिदा होते व अजूनही फिदा आहे, कारण अमिषा पटेल दिसायला इतकी सुंदर व हॉ-ट आहे की सर्व जण तिच्या प्रेमात पडत असतील. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आजही आपली फि-गर खूपच चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवली आहे.

5. मलाइका अरोरा :- मुन्नी बदनाम होईल या आयटम्स सॉंग मध्ये दिसणारी मलाईका अरोरा दिसायला खूपच हॉ-ट व सुंदर आहे. मलायकाचे जसे वय वाढत आहे तशी ती आणखीच सुंदर दिसत आहे. तिच्या दिसण्यावरून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post