भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या सध्या आयपीएल खेळा निमित्त दुबईमध्ये आहे. तुम्हाला हे माहीतच असेल की हार्दिक पांड्या च्या पत्नीचे नाव नताशा असे आहे.

हार्दिक जरी दुबई ला क्रिकेट खेळायला गेला असला तरी त्याची पत्नी नताशा भारतातच आहे. हार्दिक पांड्या ला एक लहान मूल देखील आहे. या मुलाची काळजी घेण्यासाठी हार्दिक ची पत्नी भारतामध्येच राहिली आहे.

अतिशय जाड दिसणाऱ्या हार्दिक च्या पत्नीने आपला मुलगा झाल्यानंतर आपले सर्व वजन कमी करून सर्वांना चकितच करून टाकले होते. आता हार्दिक ची पत्नी स्किन केयर देखील करत आहे.

हो नताशा आपला मुलाला झोपवून स्किन पेंपर करताना दिसली होती. हो ती आपला मुलगा अगस्त्य ला झोपवून सोशल मीडियावर स्किन पेंपर करताना दिसली होती.

तर याबाबतीत झाले असे होते की नताशा ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नताशा फेस मास घालून समोर आली होती. नताशा ने याव्यतिरिक्त एक असा व्हिडिओ शेअर केला होता ज्या व्हिडिओ मध्ये नताशा आपली स्किन पेंपर करत होती, या व्हिडिओ मध्ये मागे तिचा मुलगा झोपलेला दिसत होता.

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्या चहा चाहत्यांनी तिची भरपूर प्रमाणात मजा घेतली होती. नताशा सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती आपले व आपल्या पतीसोबत चे अनेक फोटोज व व्हिडिओज चाहत्यांना शेअर करत असते.

तसेच नताशा आपल्या मुलाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. यावर तिचे चाहते सुंदर सुंदर कमेंट देखील करत असतात.

1 Comments

  1. काय फालतू बातमी देताय तिला आवड आहे करुदे त

    ReplyDelete

Post a comment

Previous Post Next Post