चित्रपट सृष्टी मध्ये धूम उडवणाऱ्या रेखा बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. 65 वर्षीय रेखाच्या जीवनामध्ये खूपच चढ-उतार पाहण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत रेखाने रेखाचे 54 वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु तिचा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. रेखाने चित्रपट सृष्टीत वयाच्या अकराव्या वर्षी पाय ठेवला होता.

रेखा चा जन्म 10 ऑक्टोंबर ला झाला होता तिने वयाच्या पंधराव्या वर्षी चित्रपट अंजना सफर मध्ये काम केले होते. या चित्रपटाचा एक किस्सा आज देखील चर्चेत असतो. चित्रपटाच्या सेटवर एक अशी घटना घडली होती ज्या घटनेमुळे रेखा अगदी थरारून गेली होती.

चित्रपट अंजना सफर हा 1989 चाली रिलीज झाला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई मधील महबुब स्टुडिओ मध्ये सुरु होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर राजा नवाथे हे होते. एके दिवशी चित्रपटाचे हिरो बिश्वजीत चॅटर्जी व या चित्रपटाची हीरोइन म्हणजे रेखा. यांच्यावर एक रोमँ-टिक सीन चित्रीत करण्यात आला होता.

हा सीन चित्रीकरण करण्याअगोदरच या सिन ची सर्व स्टेटर्जी बनवली गेली होती. जसे चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ॲक्शन म्हटले, तसे या चित्रपटातील नायक बिश्वजीत यांनी रेखाला आपल्या जवळ ओढून घेतले व ते रेखाला कि-स करू लागले. हे बघून रेखा घाबरून गेल्या. त्यांना या सीनमध्ये कि-स करायचा आहे असे सांगितले गेले नव्हते.

कॅमेरा तसाच सुरू राहिला ना डायरेक्टर कट म्हणले ना बिश्वजीत थांबले, लगातार बिश्वजीत रेखा यांना कि-स करत होते. युनिटमधील सर्व मेंबर हे बघून शिट्या वाजत होते. रेखाचे डोळे बंद होते व डोळ्यातून पाणी येत होते. या गोष्टी विषयी रेखा यांची बायोग्राफी 'रेखा दि अनटोल्ड स्टोरी' मध्ये सांगितले गेले आहे. हा सीन चित्रीकरण केल्यानंतर रेखा खुपच घाबरुन गेली होती.

Post a Comment

Previous Post Next Post