मनुष्याला तीक्ष्ण बुद्धी मिळालेली आहे. तो आपल्या नजरेत द्वारे कुठलीही वस्तू अगदी सहजपणे शोधू शकतो. मात्र अनेकांना हे शक्य नसते केवळ काहीच लोक असे असतात जे काहीही काम असो ते एकदम परफेक्ट अगदी सहजच करत असतात.

कुठलेही काम हे मनुष्य स्मार्ट वे ने करत असतात. एका अभ्यासाद्वारे असे पाहिले गेले आहे की हुशार लोक दररोज पुस्तके वाचत असतात त्यामुळे त्यांचे कुठेही बारीक लक्ष असते आणि ह्या जगामध्ये वावरायचे असेल तर आपल्याकडे समजून घेण्याची ताकद असायला हवी.

ज्याच्याकडे ही पावर नसते त्याला जगात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एखाद्या शब्दावरून संपूर्ण वाक्याचा अर्थ समजणे म्हणजेच हेच याचे उदाहरण सांगता येईल. आपली नजर अगदी चित्त्या प्रमाणे वेगवान असायला हवी.

तुमची नजर कशी आहे हे शोधण्यासाठी आपण एक एक प्रयोग करून बघूयात. हा प्रयोग केवळ एका मिनिटासाठी राहील यासाठी आम्ही तुम्हाला खाली दोन चित्र देत आहोत. ज्यामध्ये काही फरक असतील.

दिसताना दोन्ही चित्र सारखेच दिसतील परंतु दोन्ही मध्ये काहीतरी फरक आहे. तुम्हाला हे फरक ओळखायचे आहे यासाठी वेळ केवळ एका मिनिटाचा राहील. तुम्ही एका मिनिटात हे सर्व फरक शोधू शकलात तर तुम्ही हुशार चालाख आहात हे समजून घ्या.

(photo-01)

(photo-02)

जर तुम्ही काहीही फरक शोधू शकला नसाल तर काही हरकत नाही. आम्ही त्याची उत्तरे येथे सांगत आहोत. जर तुम्ही हे फरक शोधू शकला असाल तर ते योग्य आहेत की अयोग्य ते येथून समजून घेऊ शकता.

1. या चित्रांमधील सर्वात पहिला प्रयोग म्हणजे चित्रातील टोपी घातलेल्या व्यक्ती ने हात वर केलेला आहे. त्याच्या हातावर एक टॅटू गोंदलेला आहे जो दुसऱ्या चित्रांमध्ये नाहीसा झालेला दिसतो.

2. या चित्रातील दुसरा फरक म्हणजे हात वर केलेल्या व्यक्तीच्या शेजारी एक काळा शर्ट घातलेला आणखी एक व्यक्ती आहे. हा व्यक्ती देखील हात वर करून उभा आहे त्याच्या शर्ट वरील डिझाईन दुसऱ्या फोटोमध्ये नाहीशी झालेली दिसते आहे.

3. तिसरा फरक असा आहे की जो पांढऱ्या रंगांच्या टीशर्ट मधील व्यक्ती आहे त्याच्या पाठी मागच्या बाजूला एक मुलगी उभी आहे. तिच्या हातातील ब्रेसलेट पहिल्या चित्रांमध्ये तुम्हाला दिसत असेल परंतु हेच ब्रेसलेट दुसऱ्या चित्रांमध्ये गायब झालेले दिसते आहे.

4. या चित्रातील शेवटचा व चौथा फरक असा आहे की ज्या व्यक्तीच्या शर्ट वरील फरक होता. तोच व्यक्ती ज्याने अंगामध्ये काळा शर्ट घातला आहे पहिल्या चित्रांमध्ये त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक काळे घड्याळ दिसते परंतु तेच घड्याळ दुसऱ्या चित्रात नाहीशे झालेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post