चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेते आहेत त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे सलमान खान. आपल्या दमदार अभिनयाने अनेक लोकांच्या मनात घर केलेल्या सलमान खान ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले आहेत. सलमानने अनेक अभिनेत्रींबरोबर काम केलेले आहे अगदी 90 च्या दशकातील अभिनेत्री पासून ते आता च्या दशकातील अभिनेत्री बरोबर देखील काम केले आहे.
सलमान खान यांनी बॉलीवुड इंडस्ट्री मधून खूप नाव कमावले आहे. सलमानने आपल्या अभिनय कौशल्याने आपल्या अनेक रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तसेच तो आपल्या चाहत्यांच्या काळजात घर करून बसला आहे. परंतु चाहत्यांचा एकच प्रश्न आहे की सलमान भाई अजून लग्न का करत नाही. सलमान लग्न कधी करणार आहे?
परंतु तुम्हाला माहिती आहे का की सलमान खान बॉलीवूड मधील या अभिनेत्रीच्या आई बरोबर लग्न करू इच्छित होते. कदाचित ही अभिनेत्री कोण आहे हे तुम्हाला माहिती नसेल आम्ही या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला ही अभिनेत्री कोण आहे ते सांगणार आहोत.
ही गोष्ट खुप जुनी आहे जेव्हा सलमान कॉलेज स्टूडेंट होता. सलमान खान कॉलेज च्या शिक्षणा दरम्यान अशोक कुमार यांची नात शाहीन जाफरी तिच्यावर प्रेम करत होता. शाहीन जाफरीच्या प्रेमात पडल्यानंतर बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता सलमान खान तिच्याशी लग्न करू इच्छित होता. असे सांगितले जाते की तेव्हा सलमान खान यांचे लग्न शाहिद जाफरी सोबत झाले असते परंतु त्यांचे नाव संगीता बिजलानी सोबत जोडले गेले.
असे सांगितले जाते की कॉलेजच्या काळामध्ये शाहीन जाफरी सलमान वर खूप प्रेम करत होती आणि सलमानशी विवाह करू इच्छित होती. परंतु तिला या गोष्टीची खबर लागली की सलमान चे नाते हे संगीता बिजलानी शी जोडले जाऊ लागले आहे. तेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला व त्यांचा ब्रेक-अप झाला. शाहीन जाफरी हिला एक मुलगी आहे जिचे नाव आइषा सहगल असे आहे ही दिसायला खूपच सुंदर आहे.
Post a comment