भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि आपल्या दाढी मुळे नेहमी चर्चेत असलेले आणि सुंदर दिसणारे क्रिकेटर म्हणजेच विराट कोहली. विराट कोहली यांची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. विराट कोहली हे अनुष्का सोबत मॅरेज लाईफ एन्जॉय करत आहेत. विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता लवकरच दोघांच्या दोनाचे तीन होणार आहे.

ह्यावेळी अनुष्का आपली मॅटर्निटी टाईम ला एन्जॉय करत आहे. विराट आणि अनुष्का दोघांची बॉण्डिंग खूपच छान आहे. विराट अनुष्का वर खूपच मनापासून प्रेम करतो. तेथे अनुष्काचे ही विराट वर खूपच प्रेम आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की अनुष्का सोबत लग्न करण्याच्या आधी विराटच्या आयुष्यात एक वेगळीच मुलगी आली होती जिला आपली नवरी बनू इच्छित होते विराट कोहली.

परंतु ह्या साठी विराट यांची आई खूष नव्हती. चला तर मग जाणून घेऊयात त्या सुंदर मुली विषयी. ती दुसरी तिसरी कोणी नसून इंग्लड ची महिला क्रिकेट संघातील खेळाडू 'सारा ट्रेलर' आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार सारा विराटची नवरी बनणार होती. विराट आणि सारा यांच्या अफेर विषयी खूपच चर्चा रंगल्या जात होत्या. सारा बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी भारतात देखील आली होती. परंतु येथे ती सफल झाली नाही.

त्यादरम्यान एका पार्टीमध्ये तिची भेट विराट सोबत झाली. हळूहळू भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि त्यानंतर दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसले गेले. तर दुसरीकडे विराट यांची आई हिला सारा विषयी कळाले तेव्हा या विषयी विराट यांची आई नाखूष होती. पाच वर्षापूर्वी सारा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट द्वारे स्वतः विराट कोहली यांना प्रपोज केला होता. तेव्हा विराट च्या आईने दोघांचा ब्रेक अप केला होता. साराने त्यावेळी ट्विट करताना असे म्हटले होते की मी विराटची चाहती आहे आणि मला विराट खूपच आवडतो.

त्यानंतर साराच्या ह्या ट्विटवर विराटने काहीही उत्तर दिले नव्हते, कारण दोघांच्या मध्ये त्यांची आई येत होती. त्यानंतर विराट आणि सारा आपल्या वेगवेगळ्या वाटांनी वेगळे झाले. जर विराट कोहली यांची आई मध्ये आली नसती तर सारा हीच विराट ची पत्नी असती.

Post a Comment

Previous Post Next Post