असे म्हटले जाते की आई बनणे हे प्रत्येक महिलेसाठी आयुष्यातील सर्वात मोठे सुख असते. परंतु काही महिला या नि:संतानच असतात बॉलिवूडमधील अशा बऱ्याचशा अभिनेत्री आहेत ज्या नि:संतान आहे. आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत कोण आहे त्या अभिनेत्र्या.

1. संगीता बिजलानी :-या यादीमध्ये सर्वात अव्वल स्थानी नाव येते बॉलीवुड इंडस्ट्री मधील एक नावाजलेली सुंदर अभिनेत्री संगीता बिजलानी यांचे. संगीता बिजलानी यांनी भारतीय संघाचे माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन यांच्या सोबत लग्न केले होते. परंतु काही काळानंतर दोघांमध्ये काही कारणास्तव भांडणे होऊ लागली आणि याच कारणामुळे दोघे एकमेकांपासून वेगळे देखील झाले.संगीता यांनी तिच्या पतीपासून तलाक घेतला आहे अजूनही त्या सिंगलच आयुष्य जगत आहे. याच कारणामुळे त्या नि:संतान आहे.

2. सायरा बानो :- बॉलीवूडची दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो देखील नि:संतान आहेत. त्यांच्या लग्नाला जवळपास पन्नास वर्षे झाले असले परंतु तरी देखील त्यांना संतान सुख प्राप्त झालेले नाही.

3. शबाना अजमी :- शबाना आजमी ला तर प्रत्येक जण ओळखत असेल. बॉलीवूड चित्रपटातील एक प्रसिद्ध गीतकार, कवी आणि एक पटकथा लेखक जावेद अख्तर यांची पत्नी शबाना यांनादेखील आजपर्यंत संतान सुख प्राप्ती मिळालेले नाही. यांच्या लग्नाला जवळपास 34 वर्ष झालेली असली तरी देखील त्या नि:संतान आहे.

4. जयाप्रदा :- या यादीमध्ये जयाप्रदा देखील आहेत. बॉलीवूड मधील एक नावाजलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांनी श्रीकांत नहाटा सोबत लग्न केलेले आहे. श्रीकांत अगोदरपासूनच विवाहित होते. श्रीकांत यांना आपल्या अगोदरच्या पत्नीपासून तीन मुले देखील होते. तरीदेखील त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीस तलाक देऊन दुसरे लग्न केले होते. त्यांनी जयाप्रदा सोबत लग्न केले असले तरीदेखील त्या अजूनही नि:संतान आहे.

5. किरण खेर :- बॉलीवूड चे खूपच नावाजलेले अभिनेते अनुपम खेर यांची दुसरी पत्नी किरण खेर तर सर्वांना माहीतच असेल. किरण खेर यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण करून टाकली होती. बऱ्याच लोकांना हे माहित नाही की किरण खेर अजूनही नि:संतान आहे.

Post a Comment

Previous Post Next Post