हे पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक असतात. असे म्हटले जाते की पोटामध्ये काही दुखत असेल तर यामुळे आणखी शंभर आजार होऊ शकतात. त्यामुळे जर पोटासंबंधी चे काहीही समस्या उद्भवल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे.

जर तुम्हाला पोटासंबंधी चा प्रॉब्लेम होत असेल तर यावर आम्ही काही रामबाण उपाय सांगणार आहोत. हे रामबाण उपाय अगदी घरगुती पद्धतीचे आहेत या द्वारे पोटासंबंधी चे इतर आजार जसे की गॅस, कफ यासारखे अनेक आजार देखील बरे होऊ शकतात.पोट साफ करण्यासाठी जे अचूक व रामबाण उपाय :-1. जर पोटा संबंधीचे काही विकार झाले असेल तर दह्यामध्ये थोडासा ओवा टाकून खाणे सुरु करावे. यामुळे कप सारखी समस्ये पासून अराम मिळतो व आपले पोट देखील साफ राहते.

2. दही हे पोटासंबंधी चे कुठलेही आजार बरे करत असते म्हणजेच दह्याच्या वापराने तुम्ही पोटासंबंधी च्या कुठल्याही आजारापासून सुटका मिळवू शकता. कारण दह्यामध्ये असलेला जो बॅक्टरिया असतो तो पोटामधील असलेल्या आजारावर उपाय कारक ठरत असतात.

3. जर तुम्ही रात्री दूध पीत असाल तर दुधामध्ये थोडेसे मनुके टाकावे व दूध उकळून घ्यावे. तसेच तुम्ही दूध पिता पिता मनुके चावून खाऊ शकता यामुळे पोटासंबंधी चे काही आजार असेल तर ते बरे होत असतात.

Post a Comment

Previous Post Next Post