अनेक लोकांना दा-रू पिण्याची खूपच घाण सवय लागलेली असते. अनेक लोक या सवयीमुळे खूपच त्रस्त झालेले असतात. या सवयीपासून मुक्तता मिळवण्यासाठी लोक खूप प्रयत्न करत असतात परंतु दा-रू पासून मुक्तता इतक्या सहजासहजी मिळत नसते.

घाण सवय हे लोक स्वतः देखील खूप परेशान असतातच परंतु मित्र, घरातील सदस्य देखील खूपच परेशान होऊन जात असतात. आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला काही दा-रू सोडण्याचे सोपे व सरळ उपाय सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही उपयोग करून दा-रू सोडू शकता.

शनिवारच्या दिवशी दा-रूच्या बाटली मध्ये 800 ग्रॅम मोहरी चे तेल मिळवून त्याला चांगल्या प्रकारे बंद करून ठेवा. त्यानंतर ही बाटली दारू पिणाऱ्या व्यक्ती वरून एकवीस वेळा उतरून घ्या आणि ही बाटली एखाद्या वाहत्या नदीमध्ये सोडून द्या.

एखाद्या पत्नीला आपल्या पतीची ही घाण सवय सोडवायची असेल तर तिने आपल्या पतीच्या बाटलीतील दा-रू पितो त्या बाटलीतून थोडीशी दा-रू बाहेर काढायची आहे व ती दा-रू आपल्या पतीच्या पायावर चोळायचे आहे. परंतु लक्षात ठेवा हे काम कोणालाही न सांगता करायचे आहे.

दा-रू सोडवण्यासाठी आणखी एक सोपा उपाय असा आहे की आपल्या घरामध्ये थोडीशी बडीशेप असतेच. ही बडीशेप घेऊन तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. ही बडीशेप दा-रू पिणाऱ्या व्यक्तीस खाण्यास द्यायची आहे. त्यामुळे दा-रु पिण्याची घाण सवय लवकर सुटते.

Post a Comment

Previous Post Next Post