मित्रांनो कुठलीही व्यक्तीला होण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या मार्गामध्ये अनेक सम-स्या येत असतात. अशाच प्रकारे बॉलीवूडच्या कलाकारांच्या जीवनामध्ये सम-स्या आल्या आहेत. बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे ज्याने लहान असताना वडिलांच्या बेल्ट ने मा-र खाल्ला तर आईच्या हातून सॅंडल ने देखील मा-र खाल्लेला आहे.

चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता आई-वडिलांचा कडून एवढा मा-र खात होता. मित्रांनो ह्या अभिनेत्याचे नाव आहे संजय दत्त हो बॉलीवूडच्या चित्रपटात गांधीगिरी शिकवणारे संजय दत्त हेच आपल्या आईवडिलांचा मा-र खात होते.

काही महिन्यांपूर्वी आलेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत चित्रपटात संजय दत्त झळकले होते, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते कृती सेनन आणि आशुतोष गोवारीकर सोबत कपिल शर्मा शो मध्ये पोहोचले होते.

यादरम्यान कपिल शर्माने पानिपतच्या टीमला अनेक प्रश्न विचारले होते. संजय दत्त यांनी देखील आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या. त्यांनी बालपणीच्या आठवणी सांगताना असे म्हटले की मी अभ्यासात खूपच कच्चा होतो.

त्यामुळे मला माझे वडील बेल्टने मा-रत होते तर आई सॅंडल ने, संजय दत्तने पुढे असे सांगितले की मला आई-वडिलांकडून इतका मा-र दिला जात होता की मी दुसऱ्या दिवशी शाळेतही जाऊ शकत नव्हतो.

संजय दत्त यांची जीवन खूपच जबरदस्त आहे जे एका चित्रपटाद्वारे कथित देखील केले गेले आहे. या चित्रपटाचे नाव आहे संजू. या चित्रपटात संजय दत्त यांची ऑटोबायोग्राफी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post