आपण घरामध्ये नेहमी भात करत असतो आणि भात करण्यापूर्वी जे तांदूळ असतात ते धुऊन घेत असतो त्यानंतर हे पाण्यात टाकतो पाण्यामध्ये भात शिजल्यानंतर उरलेले पाणी आपण फेकून देत असतो. परंतु हे पाणी फेकून देणे ही एक खूप मोठी चुकी आहे.

तुम्ही म्हणाल की ती कशी? चला तर मग जाणून घेऊया काय आहे तांदळाच्या पाण्याचे फायदे. तांदळाचे हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही नक्कीच तांदळाच्या पाण्याचे सेवन करणे सुरु कराल. तांदळाच्या पाण्याद्वारे मेटाबॉलिझम बूस्ट होत असते. यामुळे फायबर देखील कंट्रोल मध्ये राहते.

यामुळे भूक देखील कंट्रोल मध्ये राहते वजन वाढण्यासाठी की समस्या असेल तर तांदळाचे पाणी नक्कीच उपयोगी पडू शकते. तुमचे वजन प्रमाणाच्या बाहेर वाढत चालले असेल व तुमची भूक नियंत्रणात राहत नसेल तर तांदळाच्या पाण्याचे सेवन करा नक्कीच काहीतरी फरक जाणवेल.

दररोज तांदळाचे पाणी पिल्यास पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया राहात असते. यामुळे आपले पचन तंत्र देखील चांगल्या प्रकारे काम करते. सर तुम्हाला अपचन सारखी समस्या असेल तर या पाण्यामध्ये थोडेसे लिंबू पिळून पिल्यास तुमची अपचनाची समस्या दूर होईल.

तांदळाचे पाणी पिल्यास दिवसभर भरपूर प्रमाणात ऊर्जा राहते. यासाठी दररोज सकाळी एक ग्लासभर तांदळाचे पाणी प्यावे. मी यामध्ये थोडासा मध्ये देखील टाकू शकता व त्यानंतर पिऊ शकता.

जर तुम्हाला कोणताही बाहेरील इन्फेक्शन किंवा ताप असेल तर, 1 ग्लास तांदळाच्या पाण्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकून हे पाणी प्यावे त्यामुळे यावर लवकरच आराम मिळतो. एवढे सगळे फायदे बघितल्यानंतर तुम्ही कधीही तांदळाचे पाणी फेकून देण्याची चुकी करणार नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post