बॉलिवूडची विश्वसुंदरी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन तसेच बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची ची सुनबाई ही ऐश्वर्या राय-बच्चन आहे. हे सर्वांना माहीतच आहे की अभिषेक आणि ऐश्वर्या दोघे पती-पत्नी आहेत. ऐश्वर्या आणि आणि अभिषेक यांचा विवाह खूपच जल्लोषात पार पडला होता. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ऐश्वर्या राय-बच्चन किती श्रीमंत आहे? तिच्याकडे किती संपत्ती आहे जाणून घेऊया या पोस्ट द्वारे.

ऐश्वर्या राय-बच्चन हिचे दुबईमधील एका अभयारण्यामध्ये एक भव्य विला आहे. याची किंमत सध्या तीन पट वाढली गेली आहे. रिपोर्टनुसार असे सांगण्यात येते की दुबई शहराच्या अगदी मध्यभागी हा जबरदस्त विला आहे याची किंमत साधारणता 15.6 करोड रुपये एवढी आहे.

ऐश्वर्या राय बच्चन यांचे बांद्रा येथे तीस करोड रुपये किमतीचे भव्यदिव्य आलिशान अपार्टमेंट आहे. असे सांगितले जाते की ह्या अपार्टमेंटमध्ये सहा आलिशान बेड-रूम आहेत. मि-स वर्ल्ड असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या गाडीची किंमत 3.12 करोड रुपये एवढी आहे. ऐश्वर्या कडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्याकडे 2.5 करोड रुपयांची मर्सडीज एस फाइव हंड्रेड देखील आहे.

तसेच बच्चन यांची सुनबाई म्हणजेच ऐश्वर्या राय हीच्याकडे एक ऑडी एल देखील आहे. ह्या गाडीची किंमत 1.12 करोड रुपये एवढी आहे. जेव्हा ऐश्वर्या राय हिचे अभिषेक बच्चन याच्याशी लग्न ठरले तेव्हा तिला 75 लाख रुपयांची गोल्डन साडी भेट म्हणून दिली होती. यावरून तुम्हाला कळलेच असेल की ऐश्वर्या राय बच्चन व बच्चन परिवाराकडे किती पैसा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post