
बॉलीवूड चे दबंग खान म्हणून सलमान खान यांना ओळखले जाते. त्यांच्या अभिनयामुळे ते चित्रपट सृष्टीत खूपच लोकप्रिय झाले आहेत. एकामागोमाग एक त्यांचे अनेक चित्रपट येत राहतात. त्यांनी बऱ्याच अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. 80 90 च्या दशकातील अभिनेत्रींसोबत तसेच आताच्या सोनाक्षी, अनुष्का सोबत देखील सलमान ने काम केले आहे.
सलमान खान यांच्याकडे खूप पैसा आहे. तसेच सर्वात जास्त दान करणारे अभिनेते म्हणून ते इंडस्ट्रीमध्ये फेमस आहेत. त्यांच्या एका दिवसाच्या जेवणाचा खर्च जाणून तुम्ही हैरान होऊन जाल. सलमान खान यांचे वय पन्नास च्या वर झाले आहे. परंतु त्यांची फिटनेस पाहता त्यांचे वय समजून येत नाही. ते एखाद्या तरुणा सारखे दिसत असतात. मीडियामध्ये त्यांच्याविषयी बरीच चर्चा होताना दिसते.
चित्रपट अभिनेते सलमान खान आपल्या फिटनेस बाबतीत खूपच सिरीयस असतात. ते नेहमी हेल्दी फूड खात असतात. ते कधीही मसालेदार जेवण घेत नाही. त्यांनी एका इंटरव्यू मध्ये असे सांगितले की त्यांना जिम करायला खूप आवडते, परंतु त्यांना फिट राहणे देखील खूप पसंद आहे, त्यामुळे ते आपल्या खानपान वर नीट लक्ष ठेवून असतात.
ते कधीही अशा प्रकारचे जेवण करत नाही ज्यामुळे त्यांच्या फिटनेस ला हानी पोहोचू शकेल. त्यांचे वय 50 पेक्षा जास्त झाले असून देखील त्यांनी चित्रपटांमध्ये जबरदस्त ॲक्शन सीन दिले आहे. हे सर्व शक्य झाले आहे त्यांच्या घेतलेल्या मेहनतीमुळे आणि हेल्दी जेवणामुळे.
स्वतःला चांगला आहार मिळावा यासाठी त्यांनी एक ट्रेनर सुद्धा ठेवला आहे. जो त्यांना फिट राहण्यासाठी ट्रेन करत असतो. सुत्रांच्या माहिती नुसार असे सांगितले जाते की सलमान खान यांच्या संपूर्ण दिवसाच्या हेल्दी जेवणाचा खर्च आठ हजाराच्या आसपास आहे.
Writer Chutya aahe!
ReplyDeleteChutya nahi yedya lavdyacha ahe bullyala writer banavla kunhi to chutya ahe
ReplyDeletePost a comment