घरामध्ये धन दौलत नसेल तर घर अगदी सुन्न वाटू लागते. माणसाकडे पैसा नसेल तर त्याला कुठलेही सुख घेता येत नाही. काही लोकांना तर खायलाही चांगले मिळत नसते. पैशाच्या अनेक स-मस्या दररोज लोकांना येत असतात. कितीही कामे केली तरी पण पैसा घरात येत नाही. असे तुमच्याही घरी घडत असेल तर यासाठी एक सोपा उपाय आहे. जो या लेखाद्वारे सांगितला जाईल.

घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार अनेक प्रकारचे दोष सांगितले जातात. जेव्हा आपण कोठून बाहेरून हिंडून येतो तेव्हा आपल्यासोबत बऱ्याचशा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असतात. त्यामधील काही ऊर्जा इतकी नकारात्मक असते की त्यामुळे आपल्या घरातील धना संबंधीच्या समस्या आणखीनच वाढू लागतात. तसेच यामुळे घरातील व्यक्तींच्या आरोग्या संबंधित समस्या देखील वाढू लागतात.

ही नकारात्मक ऊर्जा घरातील इतक्या स-मस्या वाढवतात याचा आपण विचारही करू शकणार नाही. परंतु यावर वास्तुशास्त्रामध्ये एक उपाय सांगितला गेला आहे वास्तुशास्त्रानुसार काही अशा गोष्टी काही अशा वस्तू तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर टां-गल्यास घरातील नका-रात्मक ऊर्जा पासून वाचवले जाऊ शकते आणि घरामधील सम-स्यांवर निर्बंध घालता येऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर काही वास्तू चित्र बनवले पाहिजे. हे चित्र नका-रात्मक ऊर्जेला दरवाजावरच थांबवून ठेवते. परंतु हे वास्तू चित्रे दररोज नाही बनवू शकत त्यासाठी तुम्ही दरवाजाच्या वरती ओम किंवा स्वस्तिक किंवा त्रिशूळ अशा प्रकारचे चित्र लावायला पाहिजे.

स्वस्तिक चिन्ह असलेले एखादे चित्र घराच्या दरवाजावर लावल्यास घरांमध्ये येणारी नका-रात्मक ऊर्जा नाहीशी होत असते. जर तुम्हाला सांगितलेली माहिती योग्य वाटत असेल तर कमेंट मध्ये 'जय माता लक्ष्मी' लिहा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post