बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट येत असतात. या चित्रपटांमध्ये आपल्याला अनेक अभिनेते-अभिनेत्री दिसत असतात. येथे काम करताना वयाचे अंतर विसरून काम करावे लागत असते. असेच काहीसे झाले आहे अभिनेता इशान खट्टर बरोबर.

मागील वर्षी रिलीज झालेला धडक जो सैराटचा रिमेक होता यामधून चित्रपट सृष्टी मध्ये आलेला इशान खट्टर ने वेबसेरीज मध्ये देखील पाय ठेवला आहे. या वेब सिरीज चा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

वेब सिरीज सुटेबल बॉय मध्ये ईशान खट्टर अभिनेत्री तब्बू बरोबर रो-मान्स करताना दिसणार आहे. त्यामध्ये असे दिसते की चोवीस वर्षाने मोठ्या असलेल्या तब्बू सोबत इशान खट्टर खूपच सुंदर रो-मान्स करत आहे.

वेब सिरीज नुसार ईशान खट्टर हा असा मुलगा आहे म्हणजे त्याला अशाप्रकारे रोल मिळाला आहे जो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्री सोबत रो-मान्स करू इच्छितो.

मीरा नायर ची वेबसीरिज अ सुटेबल बॉय मध्ये यावेळी तब्बू आणि इशान खट्टर दोघांची जोडी रो-मान्स करताना दिसणार आहे. यामध्ये तुम्ही पहात असाल की ईशान खट्टर व तब्बू घराच्या बाहेर बांधलेल्या एका झोपाळ्यावर बसून रो-मान्स करत आहे.

तब्बू आणि इशान खट्टर चा हा फोटो सोशल मीडियावर खूप खूप व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये दोघांना पाहून लोकांनी दोघांनाही खूप जास्त प्रमाणात ट्रोल केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post