आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आजार हा होतच असतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यक्ती हा परेशान होऊन जात असतो. त्यामुळे त्याला विविध औषधांचे सेवन करावे लागते.

काही असे आजार असतात जे गोळ्या औषधांद्वारे अगदी सहजपणे बरे होऊ शकतात. परंतु असे देखील काही आजार असतात जे गोळ्या औषधांद्वारे बरे होतात परंतु मुळापासून बरे होत नाही. असाच एक आजार आहे तो म्हणजे मधुमेह म्हणजेच साखर.

हा आजार व्यक्तीला संपूर्ण शरीर निर्जलीत करून टाकत असते. यामुळे व्यक्तीला भरपूर प्रमाणात तहान लागते. मूत्राद्वारे अतिरिक्त साखर ही बाहेर पडत असते. लगातार अनेक वेळा लघवी येणे हे मधुमेहाचे प्रमुख लक्षण असते.

मधुमेहावर काही घरगुती उपाय केल्यास त्यापासून सुटका मिळू शकते. मधुमेहाचा आजार अगदी मुळापासून कमी करण्यासाठी आवळ्याचा उपयोग करू शकता. दररोज च्या खाण्यामध्ये आवळ्याचा समावेश करावा.

शक्यतो आवळा खाताना कच्चा खावा. यामध्ये भरपूर प्रमाणात लाभदायक प्रथिने असतात। मधुमेहासाठी दुसरा असा उपाय आहे तो म्हणजे दररोज सकाळी अनुशापोटी कारल्याचा ज्युस पिल्यास मधुमेहाचा आजार अगदी मुळापासून नाहीसा होत असतो.

साखरेला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दालचिनी खूपच फायदेशीर ठरत असते. यासाठी दररोज सकाळी एक कप भर कोमट पाण्यामध्ये दालचिनी पावडर टाकावी व ही दालचिनी पावडर ज्या कपात टाकली आहे तो कप चमचा द्वारे बराच वेळ हलवत राहावा. त्यानंतर हे मिश्रण प्यावे यामुळे नक्की मुळापासून मधुमेह जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post