बॉलीवूडची ॲक्टर शिल्पा शेट्टी गेल्या बऱ्याच दिवसापासून पडद्यावर दिसलेली नाही. परंतु ती लवकरच दिसणार आहे. शिल्पा शेट्टी आपल्या प्रोफेशनल लाईफ सोबतच आपल्या पर्सनल लाईफ मुळे देखील खूपच चर्चेत असते.

दिसायला खूपच सुंदर असलेल्या शिल्पा चा विवाह 22 नोव्हेंबर 2009 रोजी बिझनेस मॅन राज कुंद्रा यांच्याशी झाला होता. आत्ताच त्यांच्या लग्नाला अकरा वर्षे पूर्ण झाले आहे.

शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांची लव्हस्टोरी खूपच वेगळी आहे. दोघांची भेट पहिल्यांदा काहीतरी कामानिमित्त झाली होती. परंतु त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु तेव्हा राज हे विवाहित होते. राज कुंद्रा यांनी शिल्पा शेट्टी शी लग्न करण्या अगोदर कविता नावाच्या मुलीशी लग्न केले होते व दोघांना एक मुलगी देखील होती.

परंतु राज कुंद्रा यांनी शिल्पासाठी आपली मुलगी व पहिल्या पत्नीला सोडून दिले. राज कुंद्रा ने 2007मध्ये कविता ला तलाक दिला होता व त्यानंतर जवळपास दोन वर्षाने म्हणजे 2009 मध्ये शिल्पा सोबत लग्न केले.

कविताला राज कुंद्रा बरोबर तलाख घ्यावा लागला यामुळे कविता खुपच रागावली होती. तिने शिल्पाला होम ब्रेकर'चा असे संबोधले होते.

कविता चे असे म्हणणे होते की शिल्पा मुळे माझा संसार मोडला आहे. असे सांगितले जाते की जेव्हा राज कुंद्रा यांनी कविताला तलाक ची नोटीस पाठवली होती तेव्हा राज कुंद्रा यांची मुलगी दोन महिन्याची होती.

Post a Comment

Previous Post Next Post