प्रत्येकाला आपल्या चेहऱ्यावर खूपच प्रेम असते. प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या चेहरा हा खूपच साफ व सुंदर दिसावा. परंतु चेहऱ्यावर खूपच डाग, पुटकुळ्या, पिंपल्स येत असतात. त्यामुळे आपला चेहरा खूपच भयानक दिसत असतो.

पुरूषांपेक्षा महिला किंवा मुली ह्या आपल्या चेहऱ्याची देखभाल खूपच जास्त करत असतात. चेहऱ्यावर प्रदूषणामुळे व धुळीमुळे खूप डाग पडत असतात. त्यामुळे चेहरा देखील खूपच खराब होत असतो. पिंपल्स फुटकुळ्या येणे यांसारखे अनेक समस्या यामुळे येत असतात.

अशा प्रकारच्या समस्येमुळे तरुणी व महिला तसेच तरुण मुले व पुरुष देखील परेशान होऊन जात असतात. परंतु आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत हा उपाय तुम्ही केला तर चेहरा खूपच साफ व सुंदर होऊन जाईल. चेहऱ्यावरील पिंपल्स फुटकुळ्या व डाग काही दिवसातच नाहीसे होऊन जातील.

चेहऱ्यावर लावावा एलोवेरा जेल :-

असे सांगितले जाते की एलोवेरा जेल मुळे त्वचेला अनेक फायदे मिळत असतात. यामुळे चेहऱ्यावर असलेले डाग किंवा पिंपल्स चे काही निशान नाहीसे होत असतात. एलोवेरा जेल बनवण्यासाठी थेट एलोवेरा चा पानांचा देखील वापर करू शकता. काही दिवस याचा वापर करीत राहिल्यास तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल.

लिंबाचा रस लावा चेहऱ्यावर :-

लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी असते ज्यामुळे आपला चेहरा खूपच तेज दिसू शकतो. तसेच चेहऱ्यावर असलेले निशान कुटकुळी, पिंपल्स घालवण्यासाठी लिंबू खूपच फायदेशीर ठरत असते. दररोज सकाळी अर्धा लिंबू एका वाटीमध्ये पिळावे व कापसाच्या साहाय्याने ते तोंडावर लावावे. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

Post a Comment

Previous Post Next Post