बॉलीवूड चे दबंग खान सलमान खान यांना सर्वजण ओळखतच असतील. कारण ते अनेक चित्रपटांमध्ये आपल्या तरबेज अभिनयाद्वारे सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकत असतात.

बॉलीवूड मध्ये एक अभिनेत्री आहे तिचे नाव आहे सना खान. सलमान खान मुळे सना खान खूपच चर्चेत आली होती. मीडियामध्ये सना खान खूपच चर्चेचा विषय बनली होती तेही फक्त सलमान खानमुळे. आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत काय आहे नेमके हे प्रकरण.

सना खान ने ऑक्टोबर 2020 मध्ये या ग्लॅमरस दुनिया पासून दूर राहण्याची घोषणा केली होती. दीड महिन्यानंतर परत एकदा सना खान ने सर्वांना हैराण करून सोडले आहे. सणाने अचानक मुफ्ती अनस या व्यक्तीशी लग्न केले आहे. दोघांचे वेडिंग व्हिडिओ देखील खूपच व्हायरल झाले आहेत.

सणा आता एक विवाहित महिला बनली आहे. या आधी देखील सणा खूपच चर्चेत राहिली आहे. 2017 साली सलमान खान याने एका अवॉर्ड समारंभाच्या वेळी सणाला अलींगण दिले होते. सना खान या समारोहा मध्ये एक खूपच सुंदर बॅकलेस ड्रेस घालून आली होती.

यावेळी सना खानचा सलमान खान ला हग करतानाचा हा फोटो रातोरात खूपच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सना आवडीने सलमान खानशी हग करत आहे. परंतु सलमान खान फोटोमध्ये खूपच अनकम्फर्टेबल दिसत आहेत. या फोटोमुळे मीडियामध्ये अनेक प्रकारच्या चर्चेचे उधाण आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post